VIDEO : हा बेली डान्स तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल

प्रसिद्ध बेली डान्सर मेहेर मलिक हिनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतोय. 

Updated: Jul 14, 2016, 11:38 AM IST
VIDEO : हा बेली डान्स तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल title=

मुंबई : प्रसिद्ध बेली डान्सर मेहेर मलिक हिनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतोय. 

'गेम ऑफ थ्रोन्स' थीम साँगवर तिनं आपलं नृत्य सादर केलंय. हा तुम्ही एक परफेक्ट डान्स म्हणू शकता...