belly dance

नोरा फतेहीला टक्कर देतेय उर्फी जावेद? पाहा डान्सचा जलवा

नोरा फतेहीची चर्चा सोशल मीडियावर चर्चेत 

Oct 18, 2021, 08:44 AM IST

Video Viral : पबमधील डान्सरसोबत अभिनेत्री नीना गुप्ता यांचा बेली डान्स

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सोशल मीडियावर त्यांच्या जबरदस्त स्टाईलिंगमुळे खूप चर्चेत असतात.

Aug 22, 2021, 12:00 PM IST

नोरा फतेहीचा चाहत्यासोबत बेली डान्स व्हिडिओ व्हायरल

चाहत्यासोबत बेली डान्स व्हिडिओ व्हायरल

Aug 28, 2019, 07:33 PM IST

'मिस हवाहवाईची' लेकही सुपरडान्सर... पाहा तिचा 'बेली डान्स'

 'मिस हवाहवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते.

Jun 17, 2019, 12:38 PM IST

माइया-माइयावर हटके डान्स, सोशल मीडियावर चर्चा

गुरू चित्रपटातील माइया-माइया गाण्यावरचा शानदार डान्स तर आपल्याला आठवत असेलच. पण, इतक्या वर्षानंतर हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Jan 6, 2018, 10:56 PM IST

'स्वॅग से स्वागत'च्या अरेबिक व्हर्जनवर नोरा फतेही चा बेली डान्स

'टायगर जिंदा है' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच  तो चर्चेमध्ये होता. सलमान आणि कॅटरिना या जोडीला सुमारे 5 वर्षानंतर रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार होती.

Jan 6, 2018, 10:43 AM IST

बाहुबलीच्या गाण्यावर जबरदस्त बेली डान्स...

संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर बाहुबलीने धूम केली आहे. सर्वत्र बाहुबलीचीच चर्चा आहे. असाच बाहुबलीचा फिव्हर दाखवणारा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे दोन तरुणींच्या बेली डान्सच्या. बाहुबलीच्या साहो गाण्यावर या तरुणींनी बेली डान्स केल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

May 17, 2017, 06:04 PM IST

VIDEO : हा बेली डान्स तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल

प्रसिद्ध बेली डान्सर मेहेर मलिक हिनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतोय. 

Jul 14, 2016, 11:38 AM IST

VIDEO : 'डीडीएलजे'च्या गाण्यावर 'कपल बेली डान्स'

शाहरुख खान आणि काजोल या जोडीचा सदाबहार असा 'डीडीएलजे' अर्थात दिल वालें दुल्हनिया ले जाऐंगे हा सिनेमा तुम्हाला वेड लावत असेल... 

Jun 29, 2016, 09:03 PM IST