जॉन अब्राहम - निशिकांत कामतच्या 'रॉकी हॅन्डसम'चा टीझर

जॉन एब्राहम आणि निशीकांत कामत ही जोडी पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर झळकायला सज्ज झाली आहे. या सिनेमाचं नाव आहे रॉकी हॅन्डसम.

Updated: Jan 22, 2016, 02:53 PM IST
जॉन अब्राहम - निशिकांत कामतच्या 'रॉकी हॅन्डसम'चा टीझर title=

मुंबई : जॉन एब्राहम आणि निशीकांत कामत ही जोडी पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर झळकायला सज्ज झाली आहे. या सिनेमाचं नाव आहे रॉकी हॅन्डसम.

अभिनेता जॉन एब्राहमनं यात महत्वाची भूमिका साकारली तर आहेच पण त्याच बरोबर सिनेमाची निर्मीतीही त्यानंच केली आहे. फोर्सनंतर पुन्हा एकदा निशीकांत कामत जॉनसोबत डिरेक्ट्स हॅटमध्ये दिसणार आहे. 

या सिनेमात जॉनची सोबत करणार आहे ती अभिनेत्री श्रुती हसन... तर पाहा या सिनेमाची पहिली झलक

He is a man with nothing to lose. Except one thing! Watch the teaser of Rocky Handsome starring John Abraham & Shruti Haasan! Azure Entertainment T-Series

Posted by Rocky Handsome on Wednesday, January 20, 2016