अपूर्णच राहिल्या बॉलिवूडच्या 'या' प्रेमकथा; कुणाला मिळाला जोडीदार, तर काही अजूनही प्रेमाच्या प्रतीक्षेत
बॉलिवूडमध्ये स्टार्सच्या प्रेमकथा नेहराज कपूर आणि नर्गिसमीच चर्चेत राहतात. काही प्रेमकथा विवाहापर्यंत पोहोचतात, तर काही अर्ध्यातच तुटतात आणि कायमच अपूर्ण राहतात. आज आपण अशाच 9 प्रसिद्ध जोड्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण ते कधीच एकत्र येऊ शकले नाहीत.
Jun 30, 2025, 03:30 PM IST'तुला जमत नाही, तर सांगता येत नव्हतं का?', अक्षय खन्ना सेटवर सर्वांसमोर विद्या बालनवर ओरडला, ती म्हणाली 'मी घाबरुन...'
सलाम-ए-इश्कच्या सेटवर कशाप्रकारे अक्षय खन्ना (Akshaye Khanna) आपण त्याच्यासोबतच्या एका चित्रपटाला नकार दिल्याने कशाप्रकारे ओरडत होता याबद्दल सांगितलं आहे.
Jun 11, 2025, 06:04 PM IST
'माझ्या मॅनेजरला वाटलं मी वेडी झाली आहे,' बिपाशा बासूने पहिल्यांदाच केला धक्कादायक खुलासा, 'लोकांनी मला अॅडल्ट स्टार...'
जिस्म (Jism) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. मात्र बिपाशाच्या बोल्ड सीनमुळे हा चित्रपट जास्त चर्चेत राहिला.
May 26, 2025, 06:57 PM IST
30 वर्षांपूर्वी तालिबानमध्ये अडकली होती भारतीय महिला, एका महिन्यातच अशी झाली अवस्था, म्हणाली 'पाकिस्तान मृत्यूचं...'
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून तणावाच वातावरण आहे. याचा अनुभव आपण ऑपरेशन सिंदूर नंतर सुरु झालेल्या घडामोडींमधून घेतला आहे. 30 वर्षांपूर्वी भारतीय महिला तब्बल एक महिना पाकिस्तानमध्ये अडकली होती. तालिबानमध्ये अडकलेल्या या महिलेची भारतीय दुतावासाने कशी सुटका केली याची थरारक कहाणी...
May 15, 2025, 02:12 PM ISTवडिलांच्या निधनानंतर 6 दिवसांनी प्रियांकाने ठेवली होती पार्टी, आईने केला डान्स; नातेवाईक म्हणाले 'नवरा गेलाय अन् हे...
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या आगामी सिनेमा आणि पर्सनल लाइफबद्दल मोकळेपणाने चर्चा केली आहे. यामध्ये त्यांनी वडिलांच्या निधनाबद्दल केलेला खुलासा धक्कादायक आहे.
Mar 4, 2025, 04:51 PM IST'हा पाकिस्तान आहे, माणूस असो किंवा घोडा...', जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज
नुकताच 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील जॉन अब्राहमची भूमिका त्याच्या नेहमीच्या अॅक्शनने भरलेल्या अभिनयापेक्षा वेगळी असणार आहे.
Feb 7, 2025, 04:45 PM IST'या' चित्रपटाच्या तिन्ही सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, चौथा भागही ठरू शकतो सुपरहिट
बॉलिवूडच्या या चित्रपटाचे तिन्ही सिक्वेल बॉक्स ऑफिसवर ठरले होते सुपरहिट. केली होती जबरदस्त कमाई. 10 वर्षांमध्ये तीनदा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या चौथ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Jan 23, 2025, 07:50 PM ISTPHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न
Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?
Jan 6, 2025, 11:13 PM IST2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेट 60 कोटी अन् कमाई 857 कोटी, रचला नवीन इतिहास
60 कोटींचं बजेट अन् कमाई 857 कोटी रुपये. 2024 च्या 'या' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ. ठरला ब्लॉकबस्टर. जाणून घ्या सविस्तर
Dec 31, 2024, 06:55 PM ISTPHOTO : 9 वर्ष लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 'त्या' एका चुकीमुळे तुटलं बिपाशाशी नातं; बिपाशापूर्वी 'या' अभिनेत्री करायचं होतं लग्न
Entertainment : बॉलिवूडमध्ये असं अनेक कपल आहेत, जे प्रेम कोणाशी करता आणि लग्न दुसरीसोबत होतं. बॉलिवूडमधील हा अभिनेत्याने एका अभिनेत्रीला प्रेम केलं तिला लग्नाची मागणी घातली. पण करिअरसाठी तिने आपलं नातं तोडलं. त्यानंतर दुसऱ्या अभिनेत्रीसोबत 9 वर्ष लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एका चुकीने तेही नातं संपुष्टात आलं.
Dec 17, 2024, 12:31 AM IST'अनेक गोष्टी माझ्या...', वेदा फ्लॉप झाल्यानंतर मराठमोळ्या शर्वरीने व्यक्त केल्या भावना, 'मी ड्रामा...'
बॉक्स ऑफिसवर (Box Office) एकीकडे 'स्त्री 2' चित्रपट कमाईचे नवे रेकॉर्ड रचत असताना दुसरीकडे याचा फटका 'वेदा' (Vedaa) चित्रपटाला बसला आहे. जॉन अब्राहम (John Abraham) आणि शर्वरी (Sharvari Wagh) यांच्या प्रमुख भूमिका असणारा वेदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे.
Aug 27, 2024, 07:10 PM IST
संजय दत्त-सलमानने नाकारलेला चित्रपटामुळं फ्लॉप हिरोचे नशीब चमकले; व्हिलन बनून रचला इतिहास
John Abraham Flops: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि सलमान खान यांनी नाकारलेल्या चित्रपटामुळं या अभिनेत्याचं करिअर घडलं. पाहा कोण आहे तो अभिनेता
May 12, 2024, 01:55 PM ISTएका चित्रपटाच्या यशानंतर जॉन अब्राहम झाला 75 कोटींच्या बंगल्याचा मालक; आता आमिर खान- प्रीति जिंटाचा शेजारी
John Abraham Buys Bungalow : जॉन अब्राहमनं आता एका चित्रपटाच्या यशानंतर खरेदी केलं तब्बल इतक्या कोटींचा बंगला.
Jan 1, 2024, 10:42 AM ISTPHOTO : बॉलिवूडचे 7 मोठे कंजूष स्टार्स, खिशातून पैसे काढणे कठीण, 5 वं नाव ऐकून तुम्ही म्हणाल OMG
Entertainment : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे लाखो कोटी कमवतात पण पैसा खर्च करताना 100 वेळा विचार करतात. कंजूषपणाबद्दल त्यांनी उघडपणे सांगितलं आहे.
Dec 17, 2023, 11:54 PM IST