VIDEO : असं आहे २७ वर्षीय परिणीतीचं घर!

२७ वर्षीय अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचं घर कसं आहे हे पाहायचंय का?

Updated: Jun 16, 2016, 03:57 PM IST
VIDEO : असं आहे २७ वर्षीय परिणीतीचं घर! title=

मुंबई : २७ वर्षीय अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचं घर कसं आहे हे पाहायचंय का?

परिणीतीनं आपलं हे घर खास डेकोरेट करून घेतलंय. 'आर्किटेक्टरल डायजेस्ट'नं परिणीतीच्या घराचा एक व्हिडिओ यूट्यूबवर प्रदर्शित केलाय. 

मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्याचं दर्शन घडवणारं हे परिणीतीचं घर आहे तरी कसं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा...