beautiful

हॉट.. Sexy.. मादक... शिवालीच्या कमनीय बांध्यावर चाहते फिदा! साडीतील फोटो Viral

Marathi Actress Saree Photos: ती सोशल मीडियावर फार सक्रीय आहे.

Sep 3, 2023, 09:40 AM IST

shree krishna: डोक्यावर मुकुट आणि हातात बासरी... घराचे खोदकाम करताना सापडली 12 व्या शतकातील सुरेख कृष्णमूर्ती

चंद्रपूर जिल्ह्यात घरासाठी खोदकाम करताना सुरेख कृष्णमूर्ती आढळली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांच्या घरी सापडलेल्या या मूर्तीने गावात आनंदोत्सव साजरा होत आहे. घर बांधकामासाठी खड्डा खोदणे सुरू असताना काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 

Feb 13, 2023, 12:20 AM IST

टीम इंडियात फ्लॉप, जोडीदाराच्या बाबतीत टॉप, या पाच क्रिकेटर्सच्या पत्नी अभिनेत्रींना टाकतील मागे, पाहा फोटो

या क्रिकेटपटूंची क्रिकेटमधली कारकिर्द फ्लॉप ठरली असली तरी त्यांच्या जोडीदाराच्या बाबतमीत मात्र ते टॉप आहेत

Aug 9, 2022, 07:23 PM IST

'यांना जरातरी..'; वडिलांसोबत हे असे कपडे घालणाऱ्या जान्हवी- खुशीला नेटकऱ्यांनी सुनावलं

 हा आऊटफिट दिसायला एकदम सिंपल होता मात्र यात जी डीप यु नेकलाईन दिली होती त्यात जान्हवी क्लीवेज दाखवताना दिसली तोच तिच्या आऊटफिटचा मेन एलिमेंट होता

Aug 1, 2022, 12:51 PM IST

फक्त करा 'हा' उपाय... ७ दिवसात मिळेल ग्लोईंग स्किन

जाहिराती पाहून वेगवेगळे प्रॉडक्ट्स स्किनवर ट्राय करतो,बऱ्याच वेळा केमिकल प्रोडक्ट्स आपल्या स्किनवर सूट होत नाहीत आणि त्याची उलट रिऍक्शन होते

Jul 22, 2022, 12:50 PM IST

'ग्रीन टी'चे ' हे' ब्युटी हॅक एकदा वापरून पहाच!

ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे,ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात

Jul 21, 2022, 11:06 AM IST

Viral Video | विद्यार्थीनींसह शिक्षेकेच्या बहारदार डान्सने जिंकलं नेटकऱ्यांचं मन; तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

Viral Video | नुकतेच दिल्लीच्या एका शाळेतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसोबतचा डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Jun 20, 2022, 12:24 PM IST

हिचं वय ओळखताच येणार नाही; ऐन तारुण्यातल्या मुलीपेक्षाही मादक अभिनेत्रीला पाहिलं?

 ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये श्वेता तिवारीनं फ्लॉन्ट केली फिगर..श्वेता तिवारीचं बोल्ड अँड हॉट फोटोशूट

May 12, 2022, 03:43 PM IST

पोलिसाने ज्या कारणासाठी ट्रॅफिक थांबलं, त्याचं इंटरनेटवर होतंय कौतुक

सोशल मीडियावर आपल्या अनेक गोष्टी शिकायला, पाहायला आणि जाणून घ्यायला मिळतात. त्यातून आपण काय घ्यायचं हे आपलं आपणचं ठरवायचं असतं.

Mar 7, 2022, 09:39 PM IST

Neha Kakkar ची बहीण दिसते तिच्याहून सुंदर; गाण्यातही देते बहिणीला टक्कर

तरीही इथवर पोहोचण्य़ाचा तिचा प्रवास फारसा सोपा नव्हता. 

 

Oct 20, 2021, 01:12 PM IST

'सोनपरीची' फ्रुटी आठवते का? साधी सरळ गोंडस मुलगी, आता दिसते ग्लॅमरस

 लोकप्रिय मालिका म्हणजेच सोनपरीतील फ्रुटी नावाची गोंडस मुलगी अभिनय करत असल्याचे तुम्हाला आठवत असेल

Jun 20, 2021, 07:27 PM IST