भाऊ कदम वेडा झाला आणि मग

Updated: Dec 1, 2016, 06:40 PM IST

मुंबई : थुक्रटवाडीतला भाऊ कदम तुम्हाला सर्वांना माहितच असेल, हा भाऊ कदम आधीच वेडा आहे आणि तो खरोखर वेडा झाल्यानंतर काय होत असेल, तेव्हा भाऊ कदम वेडा झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक कॅरेक्टर येतात, जसं मालिश करणारा कुशल बद्रिके मग काय झालं असेल पुढे याचा विचार आपण न केलेलाच बरा...