पाहा किती आयाराम गयाराम आमदार होतील?

विधानसभा निवडणुकीपूर्वी जे उमेदवार इतर पक्षात होते, यानंतर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत दाखल झाले अशा उमेदवारांना किती प्लस पॉइंट किंवा मायनस पॉइंट होणार आहे याचा हा अंदाज.

Updated: Oct 17, 2014, 07:30 PM IST
पाहा किती आयाराम गयाराम आमदार होतील? title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी जे उमेदवार इतर पक्षात होते, यानंतर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत दाखल झाले अशा उमेदवारांना किती प्लस पॉइंट किंवा मायनस पॉइंट होणार आहे याचा हा अंदाज.

१२१ पैकी ३१ आयाराम आमदार होणार होण्याची शक्यता

विधानसभेपूर्वी एकूण १२१ उमेदवारांनी दुसऱ्या पक्षात कोलांडउड्या मारल्या होत्या, त्यात ३१ उमेदवारांना प्लस पॉईंट मिळतांना दिसतोय, तर ९० उमेदवारांवर पश्चातापाची वेळ येण्याची दाट शक्यता आहे.

भाजप

भाजप पक्षात बाहेरून आलेल्या ४२ जणांना मायनस पॉईंट मिळतांना दिसतोय, तर भाजपमध्ये आल्यानंतर १४ उमेदवार प्लस पॉईंट मिळतांना दिसतोय. राष्ट्रवादीतून आलेल्या ७ उमेदवारांना प्लस पॉईंट आहेत.

भाजपचे उमेदवार झालेले इतर पक्षीय (कंसात जुन्या पक्षाचं नाव दिलं)

१)    नंदुरबार - विजयकुमार गावीत (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट
२)    धुळे- अनिल गोटे (लोकसंग्राम पक्ष) प्लस पॉइंट
३)    भुसावळ - संजय सावकारे (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट
४)    अमरावती - सुनील देशमुख (काँग्रेस) मायनस पॉइंट
५)    हिंगणा- समीर मेघे (काँग्रेस) मायनस पॉइंट
६)    भोकर - माधवराव किन्हाळकर (काँग्रेस) मायनस पॉइंट
७)    औरंगाबाद मध्य - किशनचंद तनवाणी (शिवसेना) मायनस पॉइंट
८)    गंगापूर - प्रशांत बंब (अपक्ष) प्लस पॉइंट
९)    सिन्नर - माणिकराव कोकाटे (काँग्रेस-राणे समर्थक) मायनस पॉइंट
१०)    मुरबाड - किसनराव कथोरे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
११)    बेलापूर - मंदा म्हात्रे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
१२)    घाटकोपर (प.) - राम कदम (मनसे) प्लस पॉइंट
१३)    पनवेल - प्रशांत ठाकूर- (काँग्रेस) प्लस पॉइंट
१४)    चिंचवड - लक्ष्मण जगताप (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट
१५)    श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
१६)    शिराळा- शिवाजीराव नाईक (काँग्रेस) प्लस पॉइंट
१७)    तासगाव - अजित घोरपडे (काँग्रेस प्लस पॉइंट
१८)    पुरंदर - संगीता राजे निंबाळकर (मनसे)
१९)    नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुर्ते मायनस पॉइंट
२०)    बुलढाणा- योगेंद्र गोडे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
२१)    दौंड -राहुल कुल -रासप (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट
२२)    सावंतवाडी - राजन तेली (काँग्रेस) मायनस पॉइंट
२३)    उस्मानाबाद- संजय दुधगावकर (काँग्रेस) मायनस पॉइंट
२४)    लातूर- शैलेश लाहोटी (काँग्रेस) मायनस पॉइंट
२५)    कन्नड - संजय गव्हाणे (समता परिषद) मायनस पॉइंट
२६)    कोपरगाव-स्नेहलता कोल्हे (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट
२७)    पारनेर-बाबासाहेब तांबे (शिवसेना) मायनस पॉइंट
२८)    राहुरी-शिवाजी कर्डिले (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट
२९)    नेवासा-बाळासाहेब मुरकुटे (काँग्रेस) मायनस पॉइंट
३०)    आष्टी - भीमराव दोंदे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
३१)    शेवगाव - मोनिका राजळे (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट
३२)    चोपडा - जगदीश वळवी (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
३३)    धुळे ग्रामीण - मनोहर भदाणे (काँग्रेस) मायनस पॉइंट
३४)    नांदगाव- अद्वय हिरे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
३५)    जालना- अरविंद चव्हाण (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
३६)    पैठण - विनायक हिवाळे (शिवसेना) मायनस पॉइंट
३७)    श्रीरामपूर - भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस) मायनस पॉइंट
३८)    कोपरगाव- स्नेहलता कोल्हे (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट
३९)    घनसावंगी - विलासराव खरात (काँग्रेस) मायनस पॉइंट
४०)    कोल्हापूर (द.)- अमोल महाडिक (काँग्रेस) मायनस पॉइंट
४१)    नेवासा - बाळासाहेब मुरकुटे (काँग्रेस) मायनस पॉइंट
४२)    अहमदनगर - अभय आगरकर (भाजप, नंतर राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
४३)    निफाड- भागवत बोरस्ते (शिवसेना) मायनस पॉइंट
४४)    भोर- शरद ढमाले (शिवसेना) मायनस पॉइंट
४५)    जुन्नर - नेताजी डोके (शिवसेना) मायनस पॉइंट
४६)    आंबेगाव - जयसिंह एरंडे (शिवसेना) मायनस पॉइंट
४७)    जिंतूर - संजय साडेगावकर (शिवसेना) मायनस पॉइंट
४८)    खेड आळंदी - शरद बुट्टे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
४९)    ऐरोली - वैभव नाईक (शिवसेना)  मायनस पॉइंट
५०)    भिवंडी (ग्रा) - शांताराम पाटील (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
५१)    भिवंडी (पू) - संतोष शेट्टी (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
५२)    बारामती- बाळासाहेब गावडे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
५३)    वरोरा- संजय देवतळे (काँग्रेस) मायनस पॉइंट
५४)    वर्धा - डॉ. पंकज भोयर (काँग्रेस) मायनस पॉइंट
५५)    कराड (द) - अतुल भोसले मायनस पॉइंट
५६)    नाशिक (पू) - बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट
५७)    बार्शी- राजेंद्र मिरगणे (शिवसेना) मायनस पॉइंट

काँग्रेस

काँग्रेसमध्ये आयारामांसाठी फायदा-तोट्याचं प्रमाण समान आहे, कारण बाहेरून काँग्रेसमध्ये आलेल्या २ जणांना मायनस, तर २ जणांना प्लस पॉईंट आहे.

काँग्रेसचे आयाराम (कंसात जुन्या पक्षाचं नाव )

१ . पाथरी- सुरेश वरपुडकर (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट
२. कन्नड - नामदेव पवार (शिवसेना) मायनस पॉइंट
३. परतूर - सुरेश जटालिया (शिवसेना) प्लस पॉइंट
४. जुन्नर - नेताजी डोके (भाजप) मायनस पॉइंट

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या ८ जणांना मायनस पॉईंट दिसतोय, तर २ जण प्लस पॉईँटमध्ये आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील आयाराम उमेदवार (कंसात जुन्या पक्षाचं नाव)
१. कसबा - दीपक मानकर (काँग्रेस) मायनस पॉइंट
२. औसा-राजेश्वर बुके (काँग्रेस) मायनस पॉइंट
३. अहमदपुर-बाबासाहेब पाटील (रासप) मायनस पॉइंट 
४. श्रीगोंदा - राहुल जगताप (काँग्रेस) प्लस पॉइंट
५. नवापूर -शरद गावीत (सपा) प्लस पॉइंट
६. शहादा - राजेंद्र गावीत (शिवसेना) मायनस पॉइंट
७. भुसावळ- राजेश झाल्टे (शिवसेना) मायनस पॉइंट 
८. जत - प्रकाश शेंडगे (भाजप) मायनस पॉइंट
९. जामनेर - डी के पाटील (काँग्रेस) मायनस पॉइंट

१०. कलिना- कप्तान मलिक (मनसे) मायनस पॉइंट

शिवसेना

बाहेरून शिवसेनेत दाखल झालेल्या ३७  उमेदवारांना मायनस पॉईंट आहे, तर शिवसेनेत बाहेरून आलेल्या १३ उमेदवारांना विजयाच्या दिशेने जातील अशी शक्यता आहे. 

१३ उमेदवारांना प्लस पॉईंट दिसतोय, भाजपमधील आयारामांच्या संख्येच्या तुलनेत शिवसेनेत आलेल्यांना जास्त फायदा होतांना दिसतोय.

शिवसेनेचे आयात उमेदवार

१.चांदिवली - संतोष सिंह (काँग्रेस) मायनस पॉइंट

२.घाटकोपर पूर्व -जगदीश चौधरी (जुने राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

३.करमाळा - नारायण पाटील (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

४.बार्शी - राजेंद्र राउत (काँग्रेस) मायनस पॉइंट

५.माढा - शिवाजी सावंत (राष्ट्रवादी)  मायनस पॉइंट

६.पिंपरी - गौतम चाबुकस्वार (काँग्रेस) मायनस पॉइंट

७.सोलापूर मध्य - महेश कोठे (काँग्रेस) मायनस पॉइंट

८.ठाणे शहर - रवींद्र फाटक (काँग्रेस) प्लस पॉइंट

९.रत्नागिरी- उदय सामंत (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट

१०.सावंतवाडी- दीपक केसरकर (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट

१२.सिल्लोड -सुनील मिरकर (भाजप) मायनस पॉइंट

१३.लोहा-प्रताप चिखलीकर (काँग्रेस) प्लस पॉइंट

१४.शिरोळ- उल्हास पाटील (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

१५.तासगाव - महेश खराडे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

१६.श्रीगोंदा - शशिकांत गाडे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

१७.पंढरपूर - समाधान आवताडे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

१८.चंदगड - नरसिंग पाटील (राष्ट्रवादी)  प्लस पॉइंट

१९.लातूर ग्रामीण- हरिचंद्र साबदे (काँग्रेस) मायनस पॉइंट

२०.जत -संगमेश्वर तेली (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

२१.माण - रणजीत देशमुख (काँग्रेस ) प्लस पॉइंट

२२.फलटण- नंदकुमार तासगावकर (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

२३.नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर( काँग्रेस) मायनस पॉइंट

२४.कराड उत्तर- नरेंद्र पाटील (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट 

२५.कराड दक्षिण- अजिंक्य पाटील (काँग्रेस) मायनस पॉइंट

२६.मिरज- तानाजी सातपुते (काँग्रेस) 

२७.मुंब्रा - दशरथ पाटील (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

२८.मुरबाड- वामन म्हात्रे (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट

२९.संगमनेर- जनार्दन अहिर (काँग्रेस) मायनस पॉइंट

३०.राहुरी - उषा तनपुरे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

३१.कोपरगाव - आशुतोष काळे (काँग्रेस) मायनस पॉइंट

३२.आष्टी- अशोक दहिफळे (भाजप) मायनस पॉइंट

३३.खेड - सुरेश गोरे (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट

३४.आंबेगाव - अरुण गिरी (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

३५.मागाठणे - प्रकाश सुर्वे (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट

३६.मालेगाव मध्य- साजिद अख्तर (समाजवादी पार्टी)  मायनस पॉइंट

३७.पुणे छावणी- परशुराम वाडेकर (रिपाई) मायनस पॉइंट

३८.सांगोला- शहाजी पाटील (काँग्रेस) मायनस पॉइंट

३९.राधानगरी - प्रकाश आबीटकर (काँग्रेस) प्लस पॉइंट

४०.पर्वती - सचिन तावरे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

४१.चिंचवड - राहुल कलाटे (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

४२.वडगाव शेरी - सुनील टिंगरे( राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

४३.शिवाजीनगर- मिलिंद एकबोटे (भाजप) मायनस पॉइंट

४४.उदगीर- राम अडवळे (भाजप) मायनस पॉइंट

४५.कागल-संजय घाडगे (काँग्रेस) मायनस पॉइंट

४६. सांगली-पृथ्वीराज पवार (भाजप) मायनस पॉइंट

४७.खानापूर -अनिल बाबर (राष्ट्रवादी) प्लस पॉइंट

४८.कुडाळ- वैभव नाईक (काँग्रेस) मायनस पॉइंट

४९.पालघर-कृष्णा घोडा (काँग्रेस) मायनस पॉइंट

५०  शिर्डी - अभय शेळके (राष्ट्रवादी) मायनस पॉइंट

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.