संपूर्ण यादी : भाजप उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी

 शिवसेनेशी 25 वर्षांचा संसार मोडून भाजपनं वेगळी चूल मांडलीय. 'मिशन 145' नावाचा आपला नवा संकल्प भाजपनं जाहीर केलाय. याद्वारे भाजपचे 145 आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपच्या ज्येष्ठांनी बोलून दाखवलाय. यातच भाजपनं आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. 

Updated: Sep 29, 2014, 06:43 PM IST
संपूर्ण यादी : भाजप उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी title=

मुंबई : शिवसेनेशी 25 वर्षांचा संसार मोडून भाजपनं वेगळी चूल मांडलीय. 'मिशन 145' नावाचा आपला नवा संकल्प भाजपनं जाहीर केलाय. याद्वारे भाजपचे 145 आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपच्या ज्येष्ठांनी बोलून दाखवलाय. यातच भाजपनं आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 

भाजपची पहिली यादी जाहीर... पाहा, कोण आहे तुमच्या मतदारसंघातील भाजपचा उमेदवार

* शहादा - उदयसिंग कचरु पडवी

* नंदूरबार - डॉ. विजयकुमार गावित

* नवापूर - अनिल मोहन वोसावे

* साक्री - मंजुला गावित

* धुळे शहर - अनिल गोटे

* सिंदखेडा - जयकुमार रावल

* शिरपूर - जितेंद्र ठाकूर

* चोपडा - जगन्नाथ बाविस्कर

* रावेर - हरिभाऊ जावळे

* भुसावळ - संजय सावकारे

* जळगाव शहर - राजूमामा भोले

* जळगाव ग्रामीण - पी. सी. आबा पाटील

* अंमळनेर - अनिल भाईदास पाटील

* एरंडोल - मच्छिंद्र पाटील

* जामनेर - गिरीश महाजन

* मुक्ताईनगर - एकनाथराव खडसे

* मलकापूर - चैनसुख संचेती

* चिखली - सुरेश आप्पा खबुतरे

* सिंदखेड राजा - गणेश मंते

* जळगाव जामोद - संजय कुटे

* अकोट - प्रकाश भारसाकळे

* अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा

* मूर्तिझापूर - हरिश पिंपळे

* वाशिम - लखन मलिक

* करंजा - राजेंद्र पटनी

* धामणगाव रेल्वे - अरुण अडसद

* भदनेरा - तुषार भारतीय

* अमरावती - सुनिल देशमुख

* तेओसा - निवेदिता चौधरी

* दर्यापूर - श्रीकृष्णा बुंदीले

* मेळघाट - प्रभुदास भिलवेकर

* मोर्शी - अनिल बोंडे

* आर्वी - दादारावजी खेतचे

* देवळी - सुरेश वाघमारे

* हिंगणघाट - समीर कुणावर

* उमरेड - सुधीर पारवे

* नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस

* नागपूर पूर्व - कृष्णा हेगडे

* नागपूर मध्य - विकास कुंभारे

* नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख

* नागपूर उत्तर - मिलिंद माने

* कामठी - चंद्रशेखर बावनकुळे

* तुमसर - चरण वाघमारे

* साकोली - बाळा काशीवर

* अर्जुनी मोरगाव - राजकुमार बाडोले

* गोंदिया - विनोद अग्रवाल

* आमगाव - संजय पुरम

* अहेरी - अमरिश महाराज

* राजुरा - संजय धोते

* बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार

* ब्रह्मपुरी - अुतूल देशकर्क

* चिमूर - किर्तीकुमार भांगडिया

* यवतमाळ - मदन येरावर

* उमरखेड - राजेंद्र नाजरधने

* भोकर - माधवराव किन्हाळकर

* लोहा - मुक्तेश्वर धोंडगे

* मुखेड - गोविंद राठोड

* बोरिवली - विनोद तावडे

* दहीसर - मनिषा चौधरी

* मागोठाणे- हेमेंद्र मेहता

* मुलुंड - सरदार तारासिंग

* जोगेश्वरी इस्ट - उज्जला मोडक

* दिंडोशी - मोहित कंबोज

* कांदिवली इस्ट - अतुल भातखळकर

* चारकोप -योगेश सागर

* मुलुंड वेस्ट - डॉ. राम भारोत

* गोरेगांव - विद्या ठाकूर

* अंधेरी वेस्ट - अमित साटम

* अंधेरी इस्ट - सुनील यादव

* विले पार्ले  - अॅड-पराग अडवाणी

* चांदिवली - सीताराम तिवारी

* घाटकोपर वेस्ट -  राम कदम

* घाटकोपर इस्ट - प्रकाश मेहता

* अणुशक्ती नगर - संदीप असोलकर

* कुर्ला - विजय कांबळे

* कलिना - अमरजित सिंह

* वांद्रे इस्ट - महेश परकार

* वांद्रे वेस्ट - अॅड. आशीष शेलार

* धारावी -  दिव्या ढोले

* सायन कोळीवाडा - कॅप्टन तमिल सेल्व्हन

* माहिम - विलास आंबेकर

* वरळी - सुनील राणे

* शिवडी - शलाका साळवी

* भायखळा - मधु चव्हाण

* मलबार हिल - मंगलप्रभात लोढा

* मुंबादेवी - अतुल शहा

* कुलाबा - अॅड. राज के पुरोहित

* पनवेल - प्रशांत ठाकूर

* उरण - महेश बल्दी

* अलीबाग - राजू सोळंके

* शिरूर - बाबुराव पाचर्णे

* बारामती - बाळासाहेब गावडे

* पुरंदर - संगीताराजे निंबाळकर

* मावळ - संजय भेगडे

* चिंचवड - लक्ष्मण जगताप

* पिंपरी - अमर साबळे

* वडगाव शेरी - जगदीश मुळीक

* कोथरूड - मेधा कुलकर्णी

* खडकवासला- भीमराव तापकीर

* पर्वती - माधुरी मिसाळ

* हडपसर - योगेश तिळेकर

* पुणे कॅन्टोमेंट - दिलीप कांबळे

* कसबा पेठ - गिरीश बापट

* अकोले - अशोक भांगरे

* बासमठ - शिवाजी जाधव

* हिंगोली - तानाजी मुटकुळे

* परभणी - अजय गव्हाणे

* परतूर - बबनराव लोणीकर

* बदनापूर - नारायण कुचे

* सिल्लोड - सुरेश बनकर

* फुलंब्री - हरिभाऊ बागडे

* औरंगाबाद पश्चिम - मुधाकर सावंत

* गंगापूर - प्रशांत बांब

* विजापूर - एकनाथ जाधव

* नंदगाव - अडवय हिरे

* मालेगाव औतेर - पवन ठाकरे

* बागलान - दिलीप बोरसे

* चांदवड - राहुल अहेर

* सिन्नर - माणिकराव कोकाटे

* निफाड - भागवत बोरस्ते

* नाशिक पूर्व - बाळासाहेब सानप

* नाशिक मध्य - देवयानी फरांदे

* नाशिक पश्चिम - सीमा हिरे

* देवळाली - कुणाल गायकवाड

* इगतपूरी - परशुराम वाघेरे

* डहाणू - पासकल धनगरे

* विक्रमगड - विष्णू सावरा

* पालघर - दीपा संके

* बोईसर - जगदीश धुदी

* नालासोपारा - राजन नाईक

* भिवंडी ग्रामीण - सिताराम पाटील

* शहापूर - अशोक एर्नाक

* भिवंडी  पूर्व - संतोश शेट्टी

* मुरबाड - किसन कोठारे

* उल्हासनगर - कुमार इयलानी

* डोंबिवली - रविंद्र चव्हाण

* मीरा - भाईंदर - नरेंद्र मेहता

* मुंब्रा - कळवा - अशोक भोईर

* बेलापूर - मंदा म्हात्रे

* नेवासा - बाळासाहेब मुर्कुटे

* राहुरी -  शिवाजीराव कर्डिले

* श्रीगोंदा - बबनराव पाचपुते

* कर्जत जामखेड - प्रो. राम शिंदे

* गेवराई - लक्ष्मण पवार

* माजलगाव - आर टी देशमुख

* परळी - पंकजा मुंडे

* लातूर- रमेश कराड

* लातूर सिटी - शैलेश लाहोटी

* अहमदपूर -गणेश हाके

* निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर

* औसा - पाशा पटेल

* तुळजापूर - संजय निंबाळकर

* मोहोळ - संजय क्षीरसागर

* सोलापूर शहर-उत्तर -विजयराव देशमुख

* अक्कलकोट -सिद्धरामप्पा पाटील

* सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख

* कराड दक्षिण - अतुल भोसले

* सातारा - दीपक पवार

* गुहागर - डॉ. विनय नातू

* रत्नागिरी - सुरेंद्र माने

* कणकवली - प्रमोद जठार

* सावंतवाडी - अतुल कळसेकर

* कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक

* करवीर - केरबा चौगुले

* कोल्हापूर उत्तर  - महेश जाधव

* इचलकरंजी - सुरेश हळवणकर

* मिरज - सुरेश खाडे

* शिराळा- शिवाजीराव नाईक

* पलूस-कडेगाव - पृथ्वीराज देशमुख

* खानापूर - गोपीचंद पाडळकर

* तासगांव-कवठे-महांकाळ - अजित घोरपडे

 

भाजपची दुसरी यादी जाहीर... पाहा, कोण आहे तुमच्या मतदारसंघातील भाजपचा उमेदवार

* अक्कलकुआ- पराडके

*  धुळे ग्रामिण – मनोहर भदाणे

* खेड-आळंदी – शरद बुट्टे-पाटील

* भोर – शरद धमाले

* शिर्डी – राजेंद्र पिपाडा

* कोपरगाव – स्नेहल कोल्हे

* पारनेर – बाबासाहेब रामभाऊ तांबे

* अहमदनगर – अभय आगरकर

* उदगिर – सुधाकर भालेराव

* उमरगा – कैलाश शिंदे

* उस्मानाबाद – संजय पाटील-दुधगावकर

* बार्शी – राजेंद्र मिरगणे

* वाई – पुरुषोत्तम जाधव

* दापोली – केदार साठे

* सांगली – सुधीर गाडगीळ

* नांदेड उत्तर- सुधाकर पांढरे

* नांदेड दक्षिण- दिलीप कंदाकृती

* जिंतूर – माणिक मुंडे

* घनसावंगी – विलास खरात

* जालना – अरविंद चव्हाण

* औरंगाबाद मध्य – किशनचंद तनवानी

* मालेगाव मध्य – हाजी मोहम्मद

* कल्याण – यशवंत गवळी

* येवला – शिवाजी मानकर

* वसई – शेखर धुनी

* भिवंडी पश्चिम – महेश चौगुले

* कल्याण ग्रामीण – रमेश पाटील

* ओवळा-माजिवडा – संजय पांडे

* भांडूप पश्चिम – मनोज कोटक

* वर्सोवा – भारती लव्हेकर

* कर्जत – राजेंद्र येनुकर

* महाड -सुधीर महाडिक

*  जुन्नर – नेताजी डोके

* आंबेगाव – जयसिंग येरांडे

* अकोला पूर्व – रणधीर सावरकर

* अचलपूर – अशोक बनसोड

* वर्धा – पंकज भोयार

* कटोल – आशिष देशमुख

* सावनेर – सोनबा मुसळे

* हिंगना – समीर मेघे

* नागपूर दक्षिण – सुधाकर कोल्हे

* रामटेक – माल्लिकार्जुन रेड्डी

* भंडारा – रामचंद्र अवसारे

* अरमोरी – कृष्णा गजबे

* वणी – संजीव रेड्डी

* राळेगाव – प्रा. अशोक उके

* डिग्रस – अजय दुबे

* अरणी – राजू तोडसम

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.