मुंबई : घाटकोपरमध्ये मनसे उमेदवार सतीश नारकर यांच्या कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केलीय. घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये ही घटना घडलीय.
नारकर यांना मराठी माणसांचा वाढता पाठिंबा बघून विरोधकांनी हे कृत्य केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, मनसेचे आमदार राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यासमोर मनसेचे तगडे आव्हान उभे राहिले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.