मतदान करा महाराष्ट्र घडवा... सेल्फी पाठवा

 मतदान हे श्रेष्ठदान आहे, मतदान करून योग्य उमेदवाराला संधी दिल्यास तुमचा आणि तुमच्या भागाचा उत्कर्ष होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान केले पाहिजे. 

Updated: Oct 15, 2014, 10:25 AM IST
मतदान करा महाराष्ट्र घडवा... सेल्फी पाठवा title=

मुंबई :  मतदान हे श्रेष्ठदान आहे, मतदान करून योग्य उमेदवाराला संधी दिल्यास तुमचा आणि तुमच्या भागाचा उत्कर्ष होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान केले पाहिजे. 

तुम्ही १५ ऑक्टोबरला मतदान केंद्रातून बाहेर आल्यावर मतदान केल्याचा सेल्फी आम्हांला पाठवा आम्ही दाखवू जगाला... मतदान करा महाराष्ट्र घडवा...

मतदान सुरू असताना अनेकांना प्रोत्साहित करण्यासाठी तुमचा फोटो झी २४ तास या वृत्तवाहिनीवर दाखविण्यात येईल. त्यामुळे उद्या काढा सेल्फी आणि पाठवा आम्हांला.
  
फोटो पाठविण्यासाठी 
तुम्ही मतदान झाल्यावर तुमचा फोटो आम्हांला www.24taas.com/selfie वर लॉग ऑन करून फोटो अपलोड करू शकतात. फोटो सोबत आपले नाव टाइप करा. तसेच मतदानाचा सेल्फी काढून TWITTER वर @zee24taasnews  अपलोड करता येईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.