तुमच्या मतदार संघात कोणाला प्लस पाइंट

  मतदान होऊन २० तास झाले... मतदानानंतर अनेक रिसर्च कंपन्यांनी त्यांचा एक्झीट पोल सादर केला. या कंपन्यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून अंदाज व्यक्त केला आहे. तुम्हांला काय वाटते... तुमच्या मतदार संघात कोण विजय होणार... कोणाची होती हवा... कोणाला झाले जास्त मतदान... तुम्हीही पण बना एक्झीट पोलचे चाणक्य...

Updated: Oct 16, 2014, 04:28 PM IST
तुमच्या मतदार संघात कोणाला प्लस पाइंट title=

मुंबई :  मतदान होऊन २० तास झाले... मतदानानंतर अनेक रिसर्च कंपन्यांनी त्यांचा एक्झीट पोल सादर केला. या कंपन्यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून अंदाज व्यक्त केला आहे. तुम्हांला काय वाटते... तुमच्या मतदार संघात कोण विजय होणार... कोणाची होती हवा... कोणाला झाले जास्त मतदान... तुम्हीही पण बना एक्झीट पोलचे चाणक्य...

यावरून आम्ही तुम्हांला एकूण अंदाज देऊ... तुमचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तुमचा मतदार संघ आणि संभाव्य विजयी उमेदवाराचे नाव, आणि पक्ष टाइप करा.... खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा... अजून निकाल लागायला तीन दिवस आहेत... त्यामुळे त्वरा करा...

तुमचा अंदाज खालील कमेंट बॉक्समध्ये त्यात नोंदवायचा आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.