देहूरोड-कात्रज बायपासवर भीषण अपघात

देहूरोड-कात्रज बायपासवर वारजे येथे आज भीषण अपघात झाला, अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर दखमी आहे. 

Updated: Nov 15, 2015, 01:31 PM IST
देहूरोड-कात्रज बायपासवर भीषण अपघात title=

पुणे : देहूरोड-कात्रज बायपासवर वारजे येथे आज भीषण अपघात झाला, अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर दखमी आहे. 

मिनीबसने रस्त्याच्या डिव्हायडरला धडकून पलीकडे उलटली आहे. मिनीबस दोन बाईकना धडकली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.