रात्रीची वेळ अन्... 'त्या' विहिरीत कार कशी पडली? मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, नरहरी झिरवाळांची कोणावर आगपाखड?
Nashik Dindori Accident : नाशिकच्या दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला, लहान मुलांचा समावेश. घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती...
तान्ह्या बाळाच्या घश्यात अडकली सेफ्टी पिन; पुढे काय झालं? जाणून घ्या
Ratnagiri News: लाहान मुलांची काळजी घेणं हे अत्यंत कठीण जबाबदाऱ्यांपैकी एक आहे. मात्र अनेकवेळी पालकांच्या दुर्लक्षामुळे किंवा इतर कारणांमुळे चिमुरड्यांचा जीव धोक्यात येतो. असाच एक प्रकार महाराष्टातील लहानशा शहरात घडला. केवळ 7 महिन्यांच्या बाळाच्या घशात सेफ्टी पिन अडकली. नंतर काय घडलं? जाणून घ्या...
भरधाव लॉरीने दिलेल्या धडकेनंतर बसमधील 10 प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू; धडपड करुनही वाचवू शकले नाहीत जीव अन् अखेर....
Andhra Pradesh Bus Accident: आंध्रप्रदेशात बसचा भीषण अपघात झाला आहे. खासगी ट्रॅव्हल्सचा टिपर ट्रकशी धडक होऊन झालेल्या अपघातानंतर 10 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
कल्याणमध्ये Hit & Run... सायकलस्वाराने क्षणात सोडला प्राण; भरधाव कारची धडक CCTV मध्ये कैद
Kalyan Road Accident: अत्यंत वेगाने आलेल्या कारने सायकलस्वाराला उडवलं. ही धडक एवढ्या जोरात होती की सायकलस्वार काही फूट हवेत फेकला गेला.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू! जयपूरमधील घटना CCTV मध्ये कैद; पहा हादरवणारा Video
Actress Dies In Car Accident Caught On Camera: अभिनेत्री शुटींग संपवून रात्री साडेअकराच्या सुमारास घरी जात असतानाच हा जीवघेणा अपघात झाला.
अजित पवारांचा विमान अपघात कोणामुळे झाला? VSR च्या मालकाने CID समोर घेतलं एकाच व्यक्तीचं नाव
Ajit Pawar Plane Crash CID Inquiry Update: अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये सीआयडीकडून मागील तीन दिवसांपासून एका व्यक्तीची कसून चौकशी केली जात होती. याच चौकशीमध्ये या व्यक्तीने धक्कादायक खुलासा केला आहे.
Live स्ट्रिमींग करत Youtuber चा आत्महत्येचा प्रयत्न; 150 KM स्पीडने मुद्दाम गाडी धडकवली अन्...; Video पाहिला का?
Anurag Dobhal Instagram Live Accident: हजारो लोक या युट्यूबरचा लाइव्ह स्ट्रीमिंगचा व्हिडीओ पाहत असतानाच अचानक त्याने गाडीचा वेग वाढवला . गाडी 150 किमी प्रती तासाहून अधिक वेगाने धावत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
धडकेमुळे दुचाकीस्वार बेट खड्यात
Due to skidding, the motorcyclist fell into a ditch
अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे पुरावे
Rohit Pawar's evidence on Ajitdada's accident
'अजित पवारांच्या अपघाताचं राजकारण होऊ नये'
There should be no politics over Ajit Pawar's accident
अपघात, घातपात, मानवी दोष की निष्काळजीपणा; अजित पवार यांचा मृत्यू कसा झाला? अमोल मिटकरींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना पत्र
सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली अजित पवारांच्या अपघाताविषयी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना पत्र लिहीले आहे.
परीक्षेला जातानाच बारावीच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला, मुंब्र्यात लोकलमधून पडून मृत्यू
Mumbai HSC Student Train Accident: बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला. डोंबिवलीतील सोहम कटरेचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी वेदनादायी आहे की, सगळ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय वेदनादायी असून जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Toyota Fortuner चा जागीच चुरडा! प्रसिद्ध खेळाडूचा जागीच मृत्यू; क्रीडा जगताला मोठा धक्का
Road Accident Famous Player Killed: हा खेळाडू पुण्याहून अहमदाबादला जात होता. अपघात झाला त्यावेळी हा खेळाडू त्याच्या मित्रासोबत कारने प्रवास करत होता. त्यावेळी 22 वर्षीय मित्राच्या हाती कारचं स्टेअरिंग होतं.
अपघात झाल्याचं दिसतंय पण काय सांगता येत नाही'- भरत गोगावले
bharat gogavle on ajit pawar accident
'विमानात 6 नव्हे तर 5 व्यक्ती होती'; सरपंचानं फेटाळला
Amol Mitkari On Ajit Pawar Accident
मध्यरात्री भीषण अपघात! धावत्या बसला आग लागल्याने प्रवासी होरपळले; टायर फुटल्याने डिव्हायडर ओलांडून कंटेनरवर आदळली
Bus caught fire after colliding with a container lorry: आंध्र प्रदेशातील नेल्लोरहून तेलंगणातील हैदराबादकडे जात असताना बसचा उजव्या बाजूचा टायर फुटला आणि अपघात झाला. आग लागल्याने तीन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
पतंगामुळे 70 फुटांवरुन बाईकसह रिक्षावर कोसळलं कुटुंब; बाप आणि मुलीचा जागीच मृत्यू, आईने रुग्णालयात सोडला जीव
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील अत्यंत दु:खद घटना घडली आहे. 70 फूट उंच पुलावरुन खाली पडल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आपली काहीच चूक नसताना त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
एका क्षणात सगळं बदललं! किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात नेमका कसा घडला?
Kishori Shahane's road accident : अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात; व्हिडीओ शेअर करत केला खुलासा.
'ती' रिक्षा, फेरीवाले अन्... चौघांचा प्राण घेणारा भांडुप स्टेशनवरील 'बेस्ट'चा अपघात कसा झाला? ड्रायव्हरनेच सांगितला घटनाक्रम
Bhandup BEST Bus Accident: भांडुप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातामध्ये चौघांना आपला प्राण गमावावा लागला तर अपघातात 10 ते 14 प्रवासी जखमी झाले असून या प्रकरणातील आरोपी चालकाने अपघात कसा घडला याची माहिती कोर्टात दिली आहे. तो नक्की काय म्हणालाय पाहूयात...
मुंबईतील 'तो' अपघात चालकाच्या ‘या’ चुकीमुळेच? पोलिस तपासातून धक्कादायक खुलासे
मुंबईत 29 डिसेंबरला भयानक दुर्घटना घडली. एक बेस्ट बस अचानक गर्दीत घुसली. या बेस्ट बसने 11 जणांना चिरडले असून या घटनेत दोघांचा आधीच मृत्यू झाला होता तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भांडूप रेल्वे स्थानक परिसरातील या दुर्घटनात दोषी कोण? याचा पोलीस पथक सातत्याने तपास करत असताना धक्कादायक खुलासा झाला आहे.