अकोले शहरांमध्ये शेकडो कावळे मृत्यूमुखी

अकोले शहरांमध्ये शेकडो कावळे मृत्यूमुखी पडले आहेत. बाजारतळ , ग्रामीण रूग्णालय परिसरात मृत अवस्थेत हे कावळे आढळले आहेत.

Updated: Nov 4, 2016, 06:20 PM IST
अकोले शहरांमध्ये शेकडो कावळे मृत्यूमुखी title=

अहमदनगर : अकोले शहरांमध्ये शेकडो कावळे मृत्यूमुखी पडले आहेत. बाजारतळ , ग्रामीण रूग्णालय परिसरात मृत अवस्थेत हे कावळे आढळले आहेत.
आत्तापर्यंत १२० कावळे मृत्यूमुखी पडल्याचे आढळले आहे. 

कावळयांच्या मृत्यूच कारण अद्याप अस्पष्ट आहे. कावळ्यांच्या मृत्युमागे नेमकं काय कारण आहे, यावर अनेक तर्कवितर्क आहेत.