शिवप्रहार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला

शिव प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव भोर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. 

Updated: Dec 4, 2016, 02:30 PM IST
शिवप्रहार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला title=

अहमदनगर : शिव प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव भोर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. 

अहमदनगर शहरातील एकविरा चौकात ही घटना घडलीये. एका अज्ञात इसमाकडून त्यांना मारहाण झाली. 

संजीव भोर यांना मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.