मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाईन खरेदी

आता मुख्यमंत्र्यांनीही ऑनलाईन संत्री खरेदी करून कॅशलेस व्यवहारांच्या दिशेन एक पाऊल पुढे टाकलंय.

Updated: Dec 13, 2016, 08:38 PM IST
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाईन खरेदी title=

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन खरेदी केली आहे. कॅशलेस इकॉनॉमीकडे एक पाऊल पुढे टाकत त्यांना ऑनलाईन खरेदीसाठी संत्रीचा पर्याय निवडला. 

पंतप्रधानांकडून कॅशलेस इकॉनॉमीचं आवाहन केलं जातंय. त्यासाठी आजवर ठिकठिकाणच्या चहाविक्रेते पेटीएमच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करायला लागले आहेत. 

ग्राहकांनीही याचं स्वागत केलंय. आता मुख्यमंत्र्यांनीही ऑनलाईन संत्री खरेदी करून कॅशलेस व्यवहारांच्या दिशेन एक पाऊल पुढे टाकलंय.