'हरामखोर'चा वाद चिघळला

हरामखोर चित्रपटातील पोस्टरवाद आणखीनच चिघळलाय. हरामखोर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि डिझायनर यांच्याविरोधात पुण्यातल्या डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Updated: Apr 11, 2015, 10:42 PM IST
'हरामखोर'चा वाद चिघळला

पुणे : हरामखोर चित्रपटातील पोस्टरवाद आणखीनच चिघळलाय. हरामखोर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि डिझायनर यांच्याविरोधात पुण्यातल्या डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Add Zee News as a Preferred Source

बालभारतीचे विधी सल्लागार यांनी चित्रपटाविरोधात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

या चित्रपटात बालभातीतच्या बोधचिन्हाचा वापर करण्यात आलाय. त्याला बालभारतीकडून अक्षेप घेण्यात आलाय. 

श्लोक शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. नवाजऊद्दीन सिद्दीकीनं या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारलीय. तर अभिनेत्री श्वेता त्रिपाठी विद्यार्थिनीच्या भूमिकेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

About the Author