complaint

ट्रम्प अन् 20 रुपयांमुळे अडकले रोहित पवार... थेट पोलिसात गुन्हा दाखल; 'आता पळता...'

Police Case Against Rohit Pawar: शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची दाट शक्यता असून हे प्रकरण थेट पोलिसांमध्ये पोहोचलं आहे.

Oct 30, 2025, 11:18 AM IST
Pune Women Complaints Ajit Pawar For Garbadge Problem PT1M30S
Complaint against MLA Vilas Bhumre from Awhad PT1M27S

गन सेलिब्रेशन वादानंतर धोनी, विराटवरही कारवाई? पाकचा फरहान ICC समोर म्हणाला, 'भारतीय क्रिकेटर्स..'

Sahibzada Farhan Gun Shot Celebration Issue: अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूने थेट भारतीय खेळाडूंची नावं घेतलं

Sep 27, 2025, 11:37 AM IST

पुण्यात मध्यरात्री तुफान राडा! पबसमोर स्थानिकांची गर्दी, हाणामारी, बाचाबाची अन् शेवटी...

Pune Mundhwa Pub Issue: या प्रकरणावरुन रात्री वातावरण एवढं तापलं की या पबची नासधूस करण्यासाठी स्थानिक आक्रमक झाले होते.

Aug 18, 2025, 06:47 AM IST
Nashik Farmers Complaint On Artificial Shortage Of Fertilizer PT1M31S

डेटॉल साबणात ब्लेड; बाथरुममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत 10 वर्षांच्या चिमुकल्याला पाहून हादरले वडील

Blade Inside New Soap Bar: मुलगा अचानक ओरडायला लागल्यानंतर पालकांनी बाथरुममध्ये धाव घेतली आणि त्यांना समोरचं दुष्य पाहून धक्काच बसला.

Jun 5, 2025, 03:14 PM IST

'एकनाथ शिंदेंनी शहांकडे तुमची तक्रार केली' असं ऐकताच अजित पवार म्हणाले, 'मला अमित शहा असं...'

Ajit Pawar Reacts To Eknath Shinde Complaint: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शाहांकडे एक तक्रार केल्याची चर्चा आहे.

Apr 13, 2025, 10:58 AM IST
Solapur Barshi Police File Complaint Against Three For Harassing married women PT1M20S
Dharavi LPG Cylinder Blast Case Mumbai Police File Complaint PT50S
complaint Filed Against Wikipedia Writers In Sambhaji Maharaj Case PT1M21S

धक्कादायक! रोहित शर्माची गावसकरांविरोधात BCCI कडे तक्रार; म्हणाला, 'माझ्यावर...'

Rohit Sharma Complaint Against Sunil Gavaskar: सुनिल गावसकर हे समालोचक आणि सामन्यांसंदर्भातील विश्लेषणात्मक कार्यक्रमांना हजेरी लावून आपली मतं मांडत असतात.

Jan 28, 2025, 09:17 AM IST
Thackeray Shivsena Complaint to Election Commission against Amit Thackeray PT3M22S

VIDEO| दीपोत्सवाचा बहाणा, अमित ठाकरे निशाणा

Thackeray Shivsena Complaint to Election Commission against Amit Thackeray

Oct 31, 2024, 08:50 PM IST

'पूर्वजन्मी रिलेशनमध्ये' असल्याचं सांगून NRI महिलेवर योग प्रशिक्षकाचा बलात्कार; गरोदर राहिली पण..

Yoga Teacher Rape US NRI Women: या प्रकरणामध्ये पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तिने नेमका घटनाक्रम काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

Sep 4, 2024, 11:09 AM IST