वीज ग्राहकाचा महावितरण कार्यालयात आत्महत्याचा प्रयत्न

 रत्नागिरी-चिपळूण महावितरण कार्यालयात एक धक्कादायक घटना घडलीय. वीज ग्राहकाचा अधिकाऱ्यासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न,  2010 साली महावितरणने खंडित केला होता. 

Updated: Nov 6, 2015, 03:47 PM IST
वीज ग्राहकाचा महावितरण कार्यालयात आत्महत्याचा प्रयत्न title=

रत्नागिरी :  रत्नागिरी-चिपळूण महावितरण कार्यालयात एक धक्कादायक घटना घडलीय. वीज ग्राहकाचा अधिकाऱ्यासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न,  2010 साली महावितरणने खंडित केला होता. 

वीज प्रवाह, आत्महत्येचा प्रयत्न करणारा ग्राहक 67 हजार रुपयांचा थकबाकीदार, वीज प्रवाह पुन्हा जोडून न दिल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न कृष्णा निवळकर असं विष प्राशन केलेल्या ग्राहकाच् नाव, निवळकर यांना अधिक उचारासाठी रत्नागिरीत हलवलं

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.