नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीची रंणधुमाळी आता आखणीनच रंगात आली आहे. आज नवी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा होत आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण यांची प्रचारसभा होत आहे. कालच भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे तर काँग्रेसच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.
उमेदवारांच्या भेटी घेत या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्या त्या प्रभागातील मतदारांना आपल्या पक्षालाच मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आज या दोनही दिग्गजांच्या प्राचार सभांमुळे रणधुमाळीत रंगत येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.