विदर्भातल्या 11 नगरपालिका आणि नगराध्यक्षपदासाठी मतदान

 नगरपालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाला आता सुरुवात होत आहे. नागपूर जिल्ह्यातल्या 9 नगर पालिकांसाठी आज मतदान होत आहे. तर  गोंदिया जिल्ह्यातल्या 2 नगर पालिकांकरताही आजच मतदान होत आहे.

Updated: Jan 8, 2017, 08:08 AM IST
विदर्भातल्या 11 नगरपालिका आणि नगराध्यक्षपदासाठी मतदान  title=

नागपूर : नगरपालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाला आता सुरुवात होत आहे. नागपूर जिल्ह्यातल्या 9 नगर पालिकांसाठी आज मतदान होत आहे. तर  गोंदिया जिल्ह्यातल्या 2 नगर पालिकांकरताही आजच मतदान होत आहे.

विदर्भातल्या एकूण 11 नगरपालिका आणि नगराध्यक्ष पदासाठी आज मतदान घेतलं जात आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.