महाडमध्ये गॅस गळती, आकाशात धूर

महाड औद्योगिक क्षेत्रातील अॅस्टेक कंपनीत गॅस गळती झाल्याने आकाशात धुराचं साम्राज्य पसरलं आहे, रिअॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने ही गळती झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Apr 5, 2015, 08:24 PM IST
महाडमध्ये गॅस गळती, आकाशात धूर title=

रायगड : महाड औद्योगिक क्षेत्रातील अॅस्टेक कंपनीत गॅस गळती झाल्याने आकाशात धुराचं साम्राज्य पसरलं आहे, रिअॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने ही गळती झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई आणि नाशिकमध्ये आकाशात दिसत असलेल्या धुळीचा या धुराशी संबंध नसल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईत दिसणारी धूळ हा आखाती देशातील वादळाचा परिणाम  असू शकतो असं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.