निलंगाच्या ३३ केव्ही सबस्टेशनला आग

 निलंगा येथे ३३ केव्ही सबस्टेशन परिसरात ट्रान्सफार्मरने पेट घेतल्याने आग लागली आहे.

Updated: Apr 5, 2015, 07:00 PM IST
निलंगाच्या ३३ केव्ही सबस्टेशनला आग title=

लातूर :  निलंगा येथे ३३ केव्ही सबस्टेशन परिसरात ट्रान्सफार्मरने पेट घेतल्याने आग लागली आहे.

काही ट्रान्सफार्मर आणि विद्युत साहित्य जळून खाक झालं आहे, या आगीमुळे महावितरणचे लाखो रुपयाचे नुकसान झालं आहे.

निलंगा शहर आणि परिसराचा देखिल विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.