पानसरे हत्या - सनातनवर बंदी घाला : पुरोगामी कार्यकर्ते

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुरोगामी कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेत. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलेय.

Updated: Sep 18, 2015, 01:29 PM IST
पानसरे हत्या - सनातनवर बंदी घाला : पुरोगामी कार्यकर्ते title=

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुरोगामी कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेत. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलेय.

पुरोगामी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. कार्यकर्ते आणि पानसरे यांची मुलगी स्मिता पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवदेन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस आणि पुरोगामी कार्यकर्ते यांच्या वादावादी सुरु झालेय. कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातत जाण्यावरून ही वादावादी झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.