तो फोनवर अश्लील बोलत होता आणि रिक्षाची तोडफोड

येथे धक्कादायक घटना पाहायला मिळाली. पालघर स्टेशनवर एका सहाआसनी रिक्षाची तोडफोड करण्यात आली.

Updated: Sep 29, 2015, 08:39 PM IST
तो फोनवर अश्लील बोलत होता आणि रिक्षाची तोडफोड title=

पालघर : येथे धक्कादायक घटना पाहायला मिळाली. पालघर स्टेशनवर एका सहाआसनी रिक्षाची तोडफोड करण्यात आली.

या सहा आसनी रिक्षाचा चालक फोनवरून एका महिलेशी अनेक दिवसांपासून अश्लील संभाषण करीत होता. अनेक दिवसांपासून त्रास वाढतच चालला होता. त्याला धडा शिकविण्यासाठी महिलांनी चंग बांधला. शेवटी आज त्याचा शोध घेवून संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी रिक्षावर संताप काढला.
पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.