पुरोहितांच्या घरावर आयकर विभाग अधिकाऱ्यांचा छापा, कोट्यवधी रुपये जप्त

 त्र्यंबकेश्वरच्या दोन पुरोहितांच्या घरावर आयकर विभागानं धाडी घातल्यात आहेत. या धाडीत गेल्या चोवीस तासापासून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा जप्त  करण्यात आला आहे.  

Updated: Dec 27, 2016, 11:25 AM IST
पुरोहितांच्या घरावर आयकर विभाग अधिकाऱ्यांचा छापा, कोट्यवधी रुपये जप्त title=

नाशिक :  त्र्यंबकेश्वरच्या दोन पुरोहितांच्या घरावर आयकर विभागानं धाडी घातल्यात आहेत. या धाडीत गेल्या चोवीस तासापासून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा जप्त  करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्याकडे किलोपेक्षा सोने सापडले आहे.                       

दोन पुरोहिताकडे सखोल चौकशी सुरु आहे. त्र्यंबकेश्वरनगरीतील बँकेतील व्यवहार तापसण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अद्याप चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांच्याकडे किती माया मजा झाली आहे, याचा लवकरच उलगडा होणार आहे.