income tax department 0

Meesho कंपनीला जबरदस्त झटका! आयकर विभागाने पाठवली 15,00,00,00,000 रुपयांची नोटीस

Meesho कंपनीला जबरदस्त झटका! आयकर विभागाने पाठवली 15,00,00,00,000 रुपयांची नोटीस

Meesho कंपनीला जबरदस्त झटका बसला आहे.  आयकर विभागाने Meesho कंपनीला 15,00,00,00,000 रुपयांची नोटीस पाठवली आहे. 

Mar 7, 2026, 11:19 PM IST
Fact check : केंद्र सरकारची घोषणा; ‘या’ नागरिकांना करमाफी? मेसेज आला का?

Fact check : केंद्र सरकारची घोषणा; ‘या’ नागरिकांना करमाफी? मेसेज आला का?

Fact check : ‘हा’ मेसेज होतोय व्हायरल. काय आहे करसवलतीच्या नियम आणि अटी? काय सांगतो कायदा? जाणून घ्या कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा... ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे तरतूद? समजून घ्या...

Feb 17, 2026, 08:57 PM IST
विजय थलापतीला हायकोर्टाचा मोठा झटका; दीड कोटींचा दंड, नेमकं काय प्रकरण?

विजय थलापतीला हायकोर्टाचा मोठा झटका; दीड कोटींचा दंड, नेमकं काय प्रकरण?

Vijay Thalapathy 1.5 crore fine by High Court : हायकोर्टाने दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजयला दीड कोटींच्या दंडाचा सामना करावा लागेल.  

Feb 7, 2026, 08:47 AM IST
तुमचंही इनकम टॅक्स रिफंड अद्याप आलं नाही? 'या' तारखेपर्यंत खात्यात जमा होतील पैसे, पहिलं करा 'हे' काम

तुमचंही इनकम टॅक्स रिफंड अद्याप आलं नाही? 'या' तारखेपर्यंत खात्यात जमा होतील पैसे, पहिलं करा 'हे' काम

FY25-24 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नासाठी सुधारित आयटीआर आणि लेट आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 जवळ येत आहे. यामुळे प्रश्न निर्माण होतो: जर आयकर विभागाने त्या अंतिम मुदतीपर्यंत तुमचा आयटीआर प्रक्रिया केली नाही तर काय होईल?

Dec 27, 2025, 07:26 PM IST
भारतातील 2 लाखांहून अधिक करदाते रडारवर; संशयास्पद हालचालींमध्ये तुम्ही तर नाही ना?

भारतातील 2 लाखांहून अधिक करदाते रडारवर; संशयास्पद हालचालींमध्ये तुम्ही तर नाही ना?

Income Tax Department: डेटा विश्लेषणाच्या मदतीने कलम 80जीजीसी अंतर्गत खोट्या देणगी दाखवून करकपात मागणारे निदर्शनास आले आहेत.

Dec 15, 2025, 06:33 AM IST
1 जानेवारीपासून वैध नसेल तुमचं पॅन कार्ड! होईल निरुपयोगी; आयकर विभागाची मोठी घोषणा

1 जानेवारीपासून वैध नसेल तुमचं पॅन कार्ड! होईल निरुपयोगी; आयकर विभागाची मोठी घोषणा

पण तुमचं पॅन कार्ड बंद झालं तर? आयकर विभागाने यासंदर्भात काय घोषणा केलीय? जाणून घेऊया.

Nov 5, 2025, 10:33 PM IST
दुबईत भारतीयांची ₹8000000000 ची मालमत्ता, आयकर विभागाच्या धाडीत सर्वच झालं उघड; मुंबई, ठाणे आणि पुण्यातून...

दुबईत भारतीयांची ₹8000000000 ची मालमत्ता, आयकर विभागाच्या धाडीत सर्वच झालं उघड; मुंबई, ठाणे आणि पुण्यातून...

Indian Unaccounted Assets: दुबईत भारतीयांच्या नावे 800 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उजेडात आली. 

Oct 26, 2025, 11:21 AM IST
अभिनेते किरण मानेंना इनकम टॅक्स विभागाचं निमंत्रण, नेमकं काय प्रकरण?

अभिनेते किरण मानेंना इनकम टॅक्स विभागाचं निमंत्रण, नेमकं काय प्रकरण?

Actor Kiran Mane: कोणताही सामाजिक, राजकीय विषय असो ते आपलं बोलणं परखडपणे मांडत असतात.

Apr 25, 2025, 05:15 PM IST
गोविंद मिल्कची आयकर तपासणी पूर्ण, प्रामाणिक व्यवसायाची मूल्ये पुन्हा सिद्ध केली

गोविंद मिल्कची आयकर तपासणी पूर्ण, प्रामाणिक व्यवसायाची मूल्ये पुन्हा सिद्ध केली

गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., दुग्ध व्यवसायातील एक प्रतिष्ठित नाव, यांनी त्यांच्या फलटण येथील कारखान्यात झालेली आयकर (IT) विभागाची तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली

Mar 19, 2025, 03:53 PM IST
 लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध घेणार आणि...

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध घेणार आणि...

अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे. 

Feb 16, 2025, 06:06 PM IST
Govt Job: आयकर विभागात नोकरी, 1 लाख 42 हजारपर्यंत मिळेल पगार

Govt Job: आयकर विभागात नोकरी, 1 लाख 42 हजारपर्यंत मिळेल पगार

Govt Job: आयकर विभागाच्या या भरती अंतर्गत प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड बीची रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

Jan 6, 2025, 02:05 PM IST
...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात

...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात

Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर   

Dec 20, 2024, 01:12 PM IST
सेव्हिंग अकाऊंटमध्ये चुकूनही ठेवू नका 'इतकी' रक्कम, अन्यथा येईल Income Taxची नोटीस!

सेव्हिंग अकाऊंटमध्ये चुकूनही ठेवू नका 'इतकी' रक्कम, अन्यथा येईल Income Taxची नोटीस!

आयकर विभागाची नोटीस आल्याचे आपण आजकाल बातम्यांमध्ये वाचले असेल. नोटीस येते त्याला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. संपूर्ण तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या जीवात जीव नसतो. पण कळत नकळत काही चुका घडल्यास तुमच्यावरदेखील ही वेळ येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 15, 2024, 03:32 PM IST
पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...

पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...

Income Tax Raid in Agra: आयकर विभागाने आगरामधील तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले त्याशिवाय गेल्या काही काळात 100 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.

May 20, 2024, 11:25 AM IST
नांदेडमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी, 5 ते 7 ठिकाणी एकाचवेळी झाडाझडती

नांदेडमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी, 5 ते 7 ठिकाणी एकाचवेळी झाडाझडती

आयकर विभागाने एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. जवळपास पाच ते सात ठिकाणी झाडाझडती सुरु केली. 

May 10, 2024, 03:48 PM IST
आयकर विभागाच्या 'या' निर्णयामुळे करदात्यांना मिळणार मोठा दिलासा

आयकर विभागाच्या 'या' निर्णयामुळे करदात्यांना मिळणार मोठा दिलासा

Income Tax: चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे, जो 30 मार्च आणि 31 मार्चला समाप्त होईल. तर शुक्रवारी 29 मार्चला गुड फ्रायडे आहे. 

Mar 22, 2024, 06:19 PM IST
घाटकोपरमध्ये सापडली लाखो रुपयांची रोकड;  निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाकडून तपास सुरु

घाटकोपरमध्ये सापडली लाखो रुपयांची रोकड; निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाकडून तपास सुरु

घाटकोपरमध्ये लाखो रुपयांची कॅश सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रोकड जप्त करत तपास सुरु केला आहे. 

Mar 20, 2024, 06:36 PM IST