पुण्यात बिबट्याला अखेर पकडले

शहरात भर वस्तीत आज सकाळी अचानक बिबट्या शिरल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. बिबट्याला पकडण्यासाठी काही तास वन अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. अखेर जिवंत बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.

Updated: Dec 24, 2016, 01:56 PM IST
पुण्यात बिबट्याला अखेर पकडले title=

पुणे : शहरात भर वस्तीत आज सकाळी अचानक बिबट्या शिरल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. बिबट्याला पकडण्यासाठी काही तास वन अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. अखेर जिवंत बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.

घरात बिबट्या शिरल्याने त्याला बाहेर काढण्यासाठई कसरत करावी लागत होती. अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आल्याने भीती दूर झाली आहे.