ठाणे : अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीवर हिप जॉईनची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने, ठाण्याचे डॉक्टर मिलिंद पाटील यांचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
रूग्णही डॉक्टर मिलिंद पाटील यांचं कौतुक करत असल्याचं एका रूग्णाने सांगितलं. लोकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करावेत, आणि गुडघा प्रतिरोपणसारख्या सर्जरी टाळाव्यात असं मिलिंद पाटील यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.