नवी मुंबईत प्लास्टिक बंदी अभियानाला सुरुवात

रस्त्यावर फेकण्यात आलेले प्लास्टिक उचलून नागरिकांना प्लास्टिकमुक्तीचा संदेशही यावेळी देण्यात आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2017, 10:59 PM IST
नवी मुंबईत प्लास्टिक बंदी अभियानाला सुरुवात title=

नवी मुंबई : प्लास्टिक बंदी अभियानाला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री जुही चावला, गायक शंकर महादेवन आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली.

 यावेळी पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याची शपथ नवी मुंबईकरांनी घेतली. रस्त्यावर फेकण्यात आलेले प्लास्टिक उचलून नागरिकांना प्लास्टिकमुक्तीचा संदेशही यावेळी देण्यात आला.