plastic ban

सावधान! Plastic ची पिशवी घेऊन घराबाहेर पडत असाल तर बसू शकतो 5 हजारांचा फटका

Mumbai Plastic Ban News: मुंबईकरांनो आजपासून सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या वापरताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. महानगरपालिकेच्या पथकाच्या हाती लागल्यास तब्बल 5 हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

Aug 15, 2023, 11:07 AM IST

Rohit Patil : शेतकऱ्यांसाठी आर आर आबांच्या मुलाची देवेंद्र फडणवीसांकडे धाव; केली मोठी मागणी

Rohit Patil : सांगलीच्या कवटेमंहाकाळ मतदारसंघापासून राजकारणाची सुरुवात करणारे रोहित पाटील आता राज्याच्या राजकारणातही सक्रीय होताना दिसत आहे. नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत रोहित पाटील यांनी महत्त्वाची मागणी केली आहे

Dec 31, 2022, 10:42 AM IST

राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर आजपासून तात्काळ बंदी

Ban on plastic coated items : राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर आजपासून तात्काळ बंदी लागू करण्यात आलीय.  

Jul 27, 2022, 11:41 AM IST

1 जुलैुपासून प्लास्टीक स्ट्रॉवर बंदी, Amul कडून सरकारकडे 'या' गोष्टीसाठी मागणी

सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांवर आणि जगातील सर्वात मोठ्या व्यवसायावर होणार असल्याचं अमूलने म्हटलं आहे.

Jun 9, 2022, 07:48 PM IST

आता प्लास्टिक वापरणाऱ्यांची खैर नाही! भरावा लागणार मोठा दंड

तुम्ही प्लास्टिक पिशवी घेऊन घराबाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

Jun 4, 2022, 09:49 AM IST

आता संपूर्ण देशात प्लास्टिक बंदी, जनजागृतीसाठी रॅली

देशात उद्यापासून प्लास्टिक बंदी अमलात येणार आहे. 

Oct 1, 2019, 11:39 PM IST

'मन की बात'मध्ये मोदींकडून प्लॅस्टिकमुक्त भारत अभियानाची घोषणा

संपूर्ण देशभरात हे प्लास्टिकमुक्त आंदोलन उभारले जाईल.

Aug 25, 2019, 01:28 PM IST

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर आता बंदी?

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे. 

Jun 22, 2019, 12:12 PM IST

प्लॅस्टिक बंदी कायम, आता मुदतवाढ नाही तर कडक कारवाई होणार

 प्लॅस्टिक बंदीला 3 महिने पूर्ण

Sep 26, 2018, 10:29 AM IST

थर्माकोलची बंदी मुंबई उच्च न्यायालयाने ठेवली कायम

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची थर्माकोलची बंदी कायम ठेवली आहे.

Jul 13, 2018, 06:16 PM IST

मुंबई | कोळी बांधवांकडून प्लास्टिक बंदीचं समर्थन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 1, 2018, 09:01 PM IST

प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Jun 29, 2018, 03:37 PM IST