सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरु सुरु झालाय. 

Updated: Jun 11, 2016, 07:55 AM IST
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी title=

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरु सुरु झालाय. 

पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झालाय.

उरण खालापूर, कर्जत तसेच दक्षिण मुंबईतही अनेक ठिकाठी पावसाचा शिडकावा झाल्यानं हवेत गारवा आलाय.दादर, वरळी परिसरातही पावसाने हजेरी लावलीये.