मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार नाराज झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक होते. त्यामध्ये कोल्हापूरमधून सुजीत मिंचेकर, राजेश क्षीरसागर यांच्यासह साता-यातील एकमेव शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांचाही समावेश होता. मात्र शिवसेनेकडून पश्चिम महाराष्ट्राला डावलण्यात आल्यानं ते नाराज झाल्याचं समजत आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.