रुस्तुमजी क्राऊन या इमारती मधील अनधिकृत फ्लॅट वर तोडक कारवाई होणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने ही कारवाई केली जातेय.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेत त्यांनी दावा केला आहे.
शिवसेना पक्ष, चिन्हप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यावेळी कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी ठाकरेंची बाजू मांडली.त्यांच्याविषयी जाणून घेऊया.
शिंदेच्या 6 बंडखोर खासदारांना झटका देणारी घडली आहे. शिंदेसेनेचे यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुखांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोड घडली आहे. काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या 19 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसनेते प्रवेश केला आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 31 July 2025: महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स, भिवंडी इमारत दुर्घटना यासह जगभरातील, देशातील, राज्यातील आणि तुमच्या शहर आणि गावातील प्रत्येक महत्वाच्या घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर .
उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखतीत केंद्रसरकारवर जोरदार निशाणा साधला. राम मंदिर, सीजेपीचं आंदोलन आणि देशातील अनेक मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे.
सोनम वांगचुक यांच्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उकरले आहेत. शिवाजी पार्कमधील जाहीर सभेत महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं करण्याची घोषणा केली.
सहा खासदार फुटल्याने ठाकरेंना मठा धक्का बसला आहे. अशातच ठाकरेंचे आमदार आणि नगरसवेक फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. नागरसेवक फुटणार असल्याच्य चर्चेमुळे नाशिकच्या 15 नगरसेवकांना ठाकरेंनी तातडीने मुंबईत बोलवले.
'पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला; मशाल आमच्याकडे आहे. 'ज्या मशालीने लंका जाळली ती मशाल आमच्याकडे असं म्हणत उद्धल ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी शिंदेंना साथ देत पक्षाला जय महाराष्ट्र केला. दिल्लीतील ऑपरेशन टायगरचे हे वारे आता थेट महाराष्ट्राच्या विधानपरिषदेपर्यंत येऊन पोहोचले आहेत.
ओमराजेंची दुहेरी कोंडी होणार आहे. भावी खासदार''च्या बॅनरने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिंदे सेनेत प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत आहे.
6 खासदार फुटल्यानंत उद्धव ठाकरे यांनी पहिली सर्वात मोठी राजकीय घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी थेट जाहीर सभेत 2029 च्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.
ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई केल्याची माहिती समोर आली आहे. सहावा खासदार फोडण्यात बजावली भूमिका महत्त्वाची. मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधून मन वळवल्याची माहिती सूत्रांकडून झी 24 तासला मिळाली.
ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा अखेर शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या फुटीर खासदारांबाबत सर्वात धक्कादायक माहिती समोर आणली आहे.
लोकसभेत केंद्र सरकारला संख्याबळ वाढवण्यासाठी खासदारांची गरज आहे. आणि त्यासाठीच ऑपरेश टायगर राबवलं गेलं.
ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांचा शिवसेनेते जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे. एकनाथ शिंदेनी डायरेक्ट काद्याच्या भाषेत पक्ष प्रवेश कसा झाला हे जाहीरपणे सांगितले.
ओमराजे निर्णयावर ठाम की शिवसेनेच्या मनधरणीला येणार यश? जाणून घ्या राज्याच्या राजकारणात पुढचा एक दिवस नेमका कसा ठरेल निर्णायक... जाणून घ्या काय घडतंय, काय बिघडतंय....
मी पहाडासारखा उभा राहिंन पण ज्याक्षणी तुम्हाला वाटेल तेव्हा मी पायउतार होईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना काँग्रेसमध्ये जाईल असे म्हणतात. त्यांची शिवसेना आता भाजपमध्ये विलिन होईल, असे ठाकरे म्हणाले.
भारतात पक्षांतर बंदी कायदा असताना पक्ष फोडून, वेगळ गट स्थापन करुनही खासदार, आमदारांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या काद्यात असलेल्या एका अपवादामुळे पक्ष बदलणाऱ्यांवर कारवाई होत नाही.
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर एकनाथ शिंदेना मोठी लॉटरी लागणार आहे. ठाकरेंचे पक्ष दुसऱ्यांदा फोडल्यावर शिंदेंच्या शिवसनेच्या खासदारांची संख्या वाढणार आहे. यामुळे शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळू शकते. इतकचं नाही तर शिवसेना महाराष्ट्रात भाजपपेक्षा मोठा पक्ष ठरु शकतो.