सांगली : खासदार सुप्रिया सुळेना भोवळ येवून स्टेजवर पडल्या. तासगाव येथे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची पत्नी सुमन पाटील यांच्या प्रचारसाठी त्या आल्या होत्या.
तासगावला प्रचाराचे भाषण सुरू असताना अखेरचे काही मिनिटे शिल्लक होती त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना भोवळ आली. त्या स्टेजवर पडल्या. त्यानंतर काही काळ त्या स्टेजवर बसून राहिल्या. त्यानंतर त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि कार्यकत्यांना आपल्याला बरे वाटते असे सांगितले.
सभेच्या ठिकाणी अम्ब्युलब्स दाखल झाली होती. आता त्यांची प्रकृती चांगली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.