tasgaon

नर्स असल्याचे भासवून बॅगेत घालून चोरलं बाळ; पोलिसांनी काही तासांत महिलेला घेतलं ताब्यात

अवघ्या एका दिवसाच्या बाळाचं अपहरण झाल्याने हॉस्पिटलमध्ये मोठी खळबळ उडाली होती

Jul 24, 2022, 11:13 PM IST

Gajendra Buffalo | बघताय काय रागानं, कृषी मेळाव्यात 80 लाख किंमत मिळवलीये रेड्यानं

गजेंद्र नावाचा (Gajendra Buffalo) रेडा हा या कृषी मेळाव्याचा (Sangli Farmer Exibition) आकर्षणाचा मुद्दा ठरलाय. या रेड्याची ठरलेली किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 

 

Dec 20, 2021, 04:15 PM IST

तासगावचा दुष्काळ ते सुकाळ प्रवास

तासगावचा दुष्काळ ते सुकाळ प्रवास

Apr 12, 2018, 09:16 PM IST

तासगावात पालिका पोटनिवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत राडा

तासगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक सहाच्या पोटनिवडणूक प्रचारावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली. तलवार, रिव्हॉल्व्हर, काठ्या, गज यांचा हाणामारीत वापर करण्यात आला.

Apr 4, 2018, 03:31 PM IST

तासगावात विद्यार्थीनीची आत्महत्या

सांगलीत तासगावमधील 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Jan 21, 2018, 11:06 PM IST

तासगावमध्ये राष्ट्रवादीला हादरा, भाजपची मुसंडी

  ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. येथे भाजपची ताकद वाढलेय. १३ ठिकाणी भाजपचे सरपंच बसलेत.

Oct 17, 2017, 12:45 PM IST

तासगावात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला

तासगावात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला

Feb 9, 2017, 03:05 PM IST

तासगावच्या श्री गणेशाचा २३६ वा रथोत्सव

तासगावच्या श्री गणेशाचा २३६ वा रथोत्सव

Sep 18, 2015, 09:24 PM IST

'अडवाणींचे मत गांभीर्याने घ्या' - शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आणीबाणीविषयक मत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं म्हटलं आहे. 

Jun 21, 2015, 08:10 PM IST

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

Apr 15, 2015, 10:09 PM IST