पाहा आजच्या शेअरबाजारातील चढ-उतार

आज मुंबई शेअरबाजार १७ हजार ३८६ अंशांवर खुला झाला. त्यात १७ अंशांची घट झाली आहे. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार १९७ अंशांवर खुला झाला. निफ्टीमध्येही ५ अंशांची घट झाली आहे.

Updated: Apr 24, 2012, 11:29 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

आज मुंबई शेअरबाजार १७ हजार ३८६ अंशांवर खुला झाला. त्यात १७ अंशांची घट झाली आहे. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार १९७ अंशांवर खुला झाला. निफ्टीमध्येही ५ अंशांची घट झाली आहे.

 

डॉलरच्या तुलनेत रूपया शून्य पूर्णांक पंचेचाळीस अंशांनी घसरला असून त्याची किंमत ५२ पूर्णांक ६५ अंशावर पोहचली आहे. दिवसभरातील शेअरबाजारातील घडामोडी आम्ही आपल्याला देतच राहू.

 

तर काल मुंबई शेअरबाजार १७ हजार ३९३ अंकावर खुला झाला होता. मात्र बाजार खुला होताच त्यात १५ अंशांची वाढ झाली होती.  तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार २९७ अंशांवर खुला झाला होता. निफ्टीमध्येही सुरूवातीलाच ७ अंशांची वाढ नोंदवण्यात आली होती. डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला होता डॉलरची किंमत ५२.९ पोहचली होती

 

 

 

 

 

Tags: