राज्यात खड्ड्यांमुळे 812 नागरिकांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या वर्षी खड्ड्यांमुळं झालेल्या मृत्युची आकडेवारी कळली, तर तुम्हाला धक्का बसेल. 

Updated: Aug 1, 2016, 09:35 AM IST
राज्यात खड्ड्यांमुळे 812 नागरिकांचा मृत्यू title=

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या वर्षी खड्ड्यांमुळं झालेल्या मृत्युची आकडेवारी कळली, तर तुम्हाला धक्का बसेल. 

2015 या एका वर्षात तब्बल 812 नागरिकांना खड्ड्यांमुळं आपला प्राण गमवावा लागलाय. 2014 साली हीच संख्या 124 होती. 

एका वर्षात मृतांच्या संख्येत खूप मोठी वाढ झालीय. याचा अर्थ दिवसाला दोन पेक्षा अधिक लोकांनी खड्ड्यामुळं आपला जीव गमावलाय.