भाऊ कदम झाला तबलक घोडा

'चला हवा येऊ द्या'मध्ये चला जेजुरीला जाऊ गाणं सादर करण्यात आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 2, 2017, 09:33 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये चला जेजुरीला जाऊ गाणं सादर करण्यात आलं, यावर भाऊ कदम कसा तबलक घोडा बनला ते पाहा...