मुंबई : मोठ्या आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमती ५ ते ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. किंमती कमी करण्याचा निर्णय, देशातल्या नॅशनल फार्मासिटीकल प्रायझिंग ऑथिरीटने घेतला आहे.
कर्करोग, हृदयरोग, किडनी, दमा, रक्तवाहिन्यांचे रोग, मानसिक आजार, मूत्रपिंड निकामी होण्याचे आजार यात महागळे औषधं लागतात. या औषधांच्या किंमती आता या निर्णयामुळे कमी होणार आहेत.