भुजबळांचा 'नमोराग' तुम्ही पाहिलाय का?

 छगन भुजबळ सध्या तुरूंगात असल्याने ते चर्चेत आहेत, छगन भुजबळ यांनी झी २४ तासला २०१४ साली इलेक्शन दरम्यान एक मुलाखत दिली होती.

Updated: Apr 25, 2016, 02:47 PM IST

मुंबई : छगन भुजबळ सध्या तुरूंगात असल्याने ते चर्चेत आहेत, छगन भुजबळ यांनी झी २४ तासला २०१४ साली इलेक्शन दरम्यान एक मुलाखत दिली होती, त्यात त्यांनी नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करून दाखवली होती, पाहा तो भुजबळांचा 'नमोराग'