छगन भुजबळ

पुरोगामी भुजबळांची वाटचाल धार्मिकतेकडे?; भय्याजी जोशींकडून रामभक्त उपाधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याची जोशी यांनी छगन भुजबळ यांना चक्क रामभक्ताची उपमा दिलीये.

Feb 12, 2025, 08:31 PM IST

महाराष्ट्रात आणखी एक नवा पक्ष येणार? वेगळा पक्ष काढणार का? पंकजा मुंडे यांचा भर सभेत जाहीर खुलासा

Pankaja Munde : वेगळा पक्ष काढणार का? पंकजा मुंडे यांनी भर सभेत याबाबत जाहीर खुलासा केला आहे. 

Feb 10, 2025, 04:03 PM IST

दादा आणि भुजबळाचं पॅचअप? भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन

छगन भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन. आता भुजबळांची नाराजी दूर होणार का? वाचा सविस्तर

Feb 6, 2025, 10:05 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक घडामोड! भुजबळांच्या होर्डिंगवरुन अजित पवार गायब, मोदी आणि फडणवीस यांचे फोटो

Chhagan Bhujbal : सध्या राज्याच्या राजकारणाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ अनुभवी नेते छगन भुजबळ हे विजनवासात आहेत. भुजबळ नेमके काय करणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. त्यांना राज्यपाल पदाची ऑफर मिळाल्याची चर्चा होती. मात्र तीही भुजबळांनी फेटाळलीय. मात्र नाशकातल्या एका होर्डींगने आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात. नेमकं काय आहे या होर्डींगमध्ये जाणून घेऊयात. 

Feb 4, 2025, 09:12 PM IST

तुम्ही आता राज्यपाल होणार का? प्रश्न ऐकताच छगन भुजबळ म्हणाले, 'हा तर माझ्या तोंडाला...'

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ नाराज असून ते भाजपसोबत जाण्याचे संकेत देत आहे. मग त्यांना राज्यपाल म्हणून संधी मिळाली तर ते जाणार का? यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. 

Jan 31, 2025, 06:33 PM IST

बीड घटनेला मराठा-ओबीसी रंग दिला जातोय? छगन भुजबळ यांचं मोठं विधान

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 'टू द पॉईंट' क्रार्यक्रमात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. 

Jan 25, 2025, 10:54 PM IST

'मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती पण...', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष क्रार्यक्रमात आगामी राजकीय वाटचालीबाबत शायरीतून सूचक संकेत दिलेत. रात नहीं ख्वाब बदलता है. मंजिल नही बदलती, कारवाँ बदलता है. अशी शायरी करत त्यांनी सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नक्की काय असा सवाल उपस्थित होतोय. 

 

Jan 25, 2025, 10:00 PM IST

छगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक, पवारांसोबत मात्र दुरावा; राजकीय वर्तुळात नव्या अध्यायाचे संकेत?

Political News : महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमवेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळताच असंख्य चर्चांना उधाण. 

 

Jan 24, 2025, 09:32 AM IST

अजित पवारांबाबत प्रश्न विचारताच भुजबळ चिडले; राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असताना तडकाफडकी निघून गेले

Chhagan Bhujbal On Ajit Pawar: राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असताना भुजबळ तडकाफडक निघून गेले. अधिवेशनासात  छगन भुजबळांनी अवघ्या एका तासासाठी हजेरी लावली

 

Jan 18, 2025, 03:32 PM IST

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली, पुन्हा नवा संघर्ष उभा राहणार?

Ajit Pawar NCP Leaders Conflict: भुजबळ नाराज असतील तर सोडून द्या, त्यांचे किती लाड पुरवायचे असा थेट सवालच कोकाटे यांनी केला होता. 

Jan 6, 2025, 09:46 PM IST

छगन भुजबळ भाजपच्या 'माधव' समीकरणात फिट बसणारे?

BJP Madhav Equation: छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा उभारल्यानंतर आता भुजबळ कोणता राजकीय पर्याय स्वीकारणार याची चर्चा सुरु झाली. 

Dec 23, 2024, 08:35 PM IST

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? अजित पवारांनी घेतलेला 'तो' निर्णय भुजबळांना अजिबात मान्य नाही

Maharashtra politics: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.  अजितदादांऐवजी भुजबळांच्या भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी सुरु आहेत. भुजबळ  राजकीय कोंडी कशी फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Dec 23, 2024, 06:43 PM IST

भाजपामुळं मंत्रिपद गेलं? भुजबळ म्हणाले, 'CM फडणवीसांचा आग्रह...'

Chhagan Bhujbal: ओबीसी समाजाचे प्रमुख नेते तथा राज्यातील सीनियर नेते असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. 

Dec 17, 2024, 02:15 PM IST

'मी काही हातातलं लहान खेळणं नाही', भुजबळ संतापले; रोख अजित पवारांकडे?

Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने छगन भुजबळ हे नाराज असल्याचे समोर आले आहे. लवकरच ते मोठा निर्णय घेण्याची तयारीत असल्याचे चर्चा आहेत.

Dec 17, 2024, 12:22 PM IST

समीर भुजबळ यांची घरवापसी? छगन भुजबळ यांचे वक्तव्य चर्चेत

Maharashtra Politics: राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत समीर भुजबळांनी नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढवली..सुहास कांदेंनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आज ते छगन भुजबळांसोबत दिसले.

Nov 28, 2024, 11:13 PM IST