मुंबई : भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आम्ही पूर्णपणे हाय अलर्टवर असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आवश्यक त्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
ज्या प्रकारे भारतीय सैन्यानं ही कारवाई केली, त्याकरता भारतीय लष्कराचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करत असल्याचंही ते म्हणाले.
पाहा व्हिडिओ