रेल्वे बजेटआधी मुंबईकरांसाठी गुडन्यूज

रेल्वे बजेट आधी तमाम मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. मुंबईकरांना रेल्वेकडून लवकरच एसी लोकलचं गिफ्ट मिळणार आहे. 

Updated: Feb 22, 2016, 12:57 PM IST
रेल्वे बजेटआधी मुंबईकरांसाठी गुडन्यूज title=

मुंबई : रेल्वे बजेट आधी तमाम मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. मुंबईकरांना रेल्वेकडून लवकरच एसी लोकलचं गिफ्ट मिळणार आहे. 

आजपर्यंत तुम्ही एसी लोकलचे फोटो पाहिले होते. ही लोकल कशी असेल याची उत्सुकता वाढली होती. त्यामुळंच झी 24 तास तुम्हाला याच एसी लोकलचं पहिलंवहिलं दर्शन घडवणार आहे. 

सध्या या एसी लोकलचं अखेरच्या टप्प्यातलं काम चेन्नईच्या आयसीएफमध्ये सुरु आहे.