mumbai ac local

अरेरे! मुंबईत एसी लोकल ट्रेनवर दगडफेक, अनेक डब्यांच्या फुटल्या काचा, पण का? जाणून घ्या

Mumbai Local Stones Pelted: मुंबई लोकल ट्रेन ही मुंबई शहराची 'लाइफ लाईन' मानली जाते. रोज लाखो मुंबईकर ट्रेनमधून प्रवास करतात. 

Oct 3, 2023, 07:51 AM IST

Mumbai AC Local: वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली

Mumbai AC Local Train: अचानक वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. यामुळे AC लोकलने प्रवास कणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. ट्रेन अर्धा तास स्टेशनवरच थांबली होती. 

Jun 5, 2023, 11:02 PM IST
Mumbai All Locals may Converted in AC Local PT55S

Mumbai AC Local | मुंबईत सगळ्या लोकल एसी? 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

Mumbai AC Local | मुंबईच्या सर्वच लोकल एसी करण्याचा प्रयत्न, 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

May 2, 2023, 09:45 AM IST

Mumbai AC Local News : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार

Mumbai Local News : मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. राज्यात 238 एसी लोकल बांधणीला तसेच 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.  

Apr 4, 2023, 12:16 PM IST

देशात आज 1 ऑक्टोबरपासून 'हे' बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या

New credit card, demat, NPS, APY rules : आता तुमच्या आमच्या कामाची बातमी. आज 1 ऑक्टोबर 2022 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.  

Oct 1, 2022, 07:49 AM IST

मुंबईकरांचा रविवारचा प्रवासही कूल कूल, AC लोकलच्या 14 फेऱ्या

Mumbai AC Local News : AC लोकल रविवारीही प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. मध्य रेल्वेने याबाबतचा महत्वाचा निर्णय घेत आजपासून 14 फेऱ्या सुरु केल्या आहेत. 

May 15, 2022, 07:45 AM IST

मुंबई ‘एसी’ लोकलमधून सामान्यांना प्रवासासाठी नवा पर्याय, पाहा काय आहे?

Mumbai local travel news :‘एसी’ लोकलमधून सर्वसामान्य प्रवाशांनाही आता प्रवास करता येणार आहे. 

Nov 18, 2021, 12:13 PM IST
Mumbai AC Local Remain Close Corona Virus PT37S

मुंबई | कोरानाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेची एसी लोकल बंद

मुंबई | कोरानाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेची एसी लोकल बंद
Mumbai AC Local Remain Close Corona Virus

Mar 19, 2020, 07:45 PM IST

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या तिकिट दरात वाढ

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या तिकिट दरात १ जूनपासून वाढ करण्यात येणार आहे.  

May 30, 2019, 11:41 PM IST

मुंबईत धावणार एसी लोकल, पश्चिम रेल्वेवर पहिली लोकल

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना एसी लोकलचे ख्रिसमस गिफ्ट मिळालेय. उद्यापासून गारेगार एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. दुपारी२.१० वाजता अंधेरीहून चर्चगेटला पहिली फेरी सुटणार आहे. 

Dec 24, 2017, 08:42 AM IST

रेल्वे बजेटआधी मुंबईकरांसाठी गुडन्यूज

रेल्वे बजेट आधी तमाम मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. मुंबईकरांना रेल्वेकडून लवकरच एसी लोकलचं गिफ्ट मिळणार आहे. 

Feb 22, 2016, 12:57 PM IST