फ्युरिअस ७ चा ट्रेलर होतोय व्हायरल

फास्ट आणि फ्युरिअस सिरीजमधील सातवा चित्रपट फ्युरिअस ७ चा धमाकेदार ट्रेलर सध्या भारतात धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटी ८९ लाख ७६ हजार ७३८ हिट्स मिळाल्या आहेत.

Updated: Nov 4, 2014, 08:16 PM IST
फ्युरिअस ७ चा ट्रेलर होतोय व्हायरल title=

मुंबई : फास्ट आणि फ्युरिअस सिरीजमधील सातवा चित्रपट फ्युरिअस ७ चा धमाकेदार ट्रेलर सध्या भारतात धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटी ८९ लाख ७६ हजार ७३८ हिट्स मिळाल्या आहेत.

युनिवर्सल पिक्चरच्या या सिनेमात बेन डिझेल, दिवंगत पॉल वॉकर, द रॉक आणि इतर १८ बॉलिवुडचे स्टार या एका चित्रपटात आहे. एप्रिल २०१५ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. पॉल वॉकर याचे ३० नोव्हेंबर २०१३ मध्ये एका कार अपघातात निधन झाले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याचा अखेरचा कलाविष्कार आपल्याला पाहिला मिळणार आहे.

पाहू या फ्युरिअस ७ चा ट्रेलर

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.