ऐन दिवाळीत मुंबईत गोळीबार, एक ठार

ऐन दिवाळीत मुंबईत झालेल्या गोळीबारात एक जण ठार झालाय. डी.एन. नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनीषनगरमध्ये ही घटना घडलीये.

Updated: Oct 24, 2014, 12:01 PM IST
ऐन दिवाळीत मुंबईत गोळीबार, एक ठार title=

मुंबई : ऐन दिवाळीत मुंबईत झालेल्या गोळीबारात एक जण ठार झालाय. डी.एन. नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनीषनगरमध्ये ही घटना घडलीये.

काल रात्री इव्हेंट मॅनेजर धैर्यशील देसाईच्या घरी पार्टीसाठी त्याचे मित्र जमले होते. यावेळी झालेल्या वादावादीनं गंभीर रूप घेतलं..

गावठी कट्टा, चॉपरनं एकमेकांवर हल्ला करण्यात आला.

यात देसाई यांचा मृत्यू झाला... तर त्यांचा मित्र संदीप कावा जखमी झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.