close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गोळीबार

भाजपा कार्यकर्त्यावर गोळीबार; कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू

या घटनेमुळे सारा परिसर हादरुन गेला आहे

Oct 7, 2019, 07:32 AM IST

अमेरिकेतील अंदाधुंद गोळीबारात एका ठार, सहा जखमी

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपासून काही अंतरावर गुरुवारी रात्री गोळीबार करण्यात आला. 

Sep 20, 2019, 10:15 AM IST

'नांदेडच्या गोल्डमॅन'वर भरदिवसा गोळीबार

पाठीत गोळी लागल्यानं कोकुलवार गंभीर जखमी झालेत

Aug 17, 2019, 09:12 PM IST

#Texas : वॉलमार्टमध्ये बेछूट गोळीबार; २० जणांचा बळी

समोर येईल त्या व्यक्तीला.... 

Aug 4, 2019, 08:22 AM IST

बडगाममध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, इतरांचा शोध सुरू

दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. सुरक्षा दलानं याला प्रत्यूत्तर देत गोळीबार केला

Jun 28, 2019, 09:07 AM IST

नाशिकमध्ये दरोडा; गोळीबारात एकाचा मृत्यू

मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार

Jun 14, 2019, 01:49 PM IST

अमेरिकेतील गोळीबारात १२ ठार तर ६ गंभीर

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया बीचमध्ये माथेफिरु व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झालेत. 

Jun 1, 2019, 10:05 PM IST

सराव करताना पिस्तूलमधून गोळी सुटली, आईच्या जबड्यात घुसली

गोळी चालविण्याचा सराव करताना मुलाकडून पिस्तूलमधून अचानक गोळी सुटली आणि ही गोळी थेट आईच्या जबड्यात घुसली.  

Jun 1, 2019, 05:41 PM IST
West Bengal In Violance 3 Dead In Three Days Update PT39S

पश्चिम बंगाल | भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

पश्चिम बंगाल | भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

May 27, 2019, 01:20 PM IST

निवडणूक ड्युटीवर तैनात पोलिसाकडून साथीदारांवर गोळीबार, एक ठार

आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आलंय. त्याची चौकशी सुरू आहे

May 2, 2019, 04:27 PM IST

श्रीलंकेत पुन्हा गोळीबार, तीन दहशतवादी आणि सहा मुलांसहीत १५ जण ठार

श्रीलंकेच्या सुरक्षा दलानं देशातील पूर्व भागात लपून बसलेल्या इस्लामिक स्टेट या संघनटनेशी निगडीत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर छापे घातले

Apr 27, 2019, 10:21 AM IST

पुण्यात अॅसिड हल्ल्यानंतर गोळीबार, एकाला अटक

पुणे शहरातील सदाशिव पेठेत रात्री उशीरा एका अज्ञाताने अॅसिड हल्ला केला. त्यानंतर त्याने गोळीबार केल्याने एकच धावपळ उडाली आहे.  

Apr 16, 2019, 11:55 PM IST