महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदक (कनिष्ठ) (गट-आ) (राजपत्रिक) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण सहा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

Updated: Aug 1, 2015, 04:31 PM IST
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी title=

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदक (कनिष्ठ) (गट-आ) (राजपत्रिक) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण सहा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा :


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.